bs yediyurappa

'मला पक्षातून काढलं तर कोरोना काळातील सगळे घोटाळे उघड करेन,' भाजपा आमदाराची जाहीर धमकी

कर्नाटकच्या विजयपूर मतदारसंघातील भाजपा आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांनी आपल्याच पक्षाला इशारा दिला आहे. जर आपल्याला पक्षातून काढलं तर करोना काळात झालेले घोटाळे उघड करु अशी धमकीच त्यांनी दिली आहे. 

 

Dec 28, 2023, 09:11 AM IST

तीन वर्षांपूर्वी लग्न, चार महिन्यांचं बाळ! बीएस येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांची नात सौंदर्या (Soundarya) हिचा मृतदेह बेंगळुरू इथल्या एका अपार्टमेंटमध्ये आढळून आला

Jan 28, 2022, 04:07 PM IST

कोण होणार कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री? आज होऊ शकते घोषणा

कर्नाटकमध्ये कोण होणार नवा मुख्य़मंत्री ?

Jul 27, 2021, 03:48 PM IST

कर्नाटकचे येडियुरप्पा यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात, मोदींकडून बदलाचे संकेत दिल्याचा दावा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे पद धोक्यात आहे. 

Oct 20, 2020, 04:54 PM IST
CM Devendra Fadnavsi On Talk With Karnataka CM BS Yediyurappa For Flood Situation PT43S

महापुराचा हाहाकार : फडणवीसांची विनंती येडियुरप्पांकडून मान्य

महापुराचा हाहाकार : फडणवीसांची विनंती येडियुरप्पांकडून मान्य 

Aug 8, 2019, 10:40 PM IST

कर्नाटकातील येडियुरप्पा सरकार बहुमत परीक्षणात पास

१७ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्यामुळे कर्नाटक विधानसभेत बहुमताचा आकडा कमी झाला होता.

Jul 29, 2019, 12:00 PM IST

येडियुरप्पा यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

भाजप नेते येडियुरप्पा चौथ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.  

Jul 26, 2019, 07:17 PM IST

देवगौडांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकात राजकीय भूंकप येण्याची शक्यता

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पडण्याच्या मार्गावर?

Jun 21, 2019, 12:36 PM IST

अमित शहांची घसरली जीभ! म्हणाले, येडीयुरप्पा सरकार भ्रष्टाचारात क्रमांक एक, द्या पुरस्कार

भर पत्रकार परिषदेत शहांचे हे वाक्य काणी पडताच पत्रकारही काहीसे सावध झाले. मात्र, उपस्थित सहकाऱ्यांनी अमित शहांना घडली चूक लक्षात आणून देताच त्यांनी लगोगल स्वत:ला सावरले 

Mar 27, 2018, 06:57 PM IST