Budget 2018: 1200 रूपयांहून जास्त स्वस्त होणार सोनं
तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर थोडे थांबा ... कारण अर्थसंकल्पानंतर सोनं थोडं स्वस्त होण्याची शक्यता आहे. सध्या 31,000
Feb 1, 2018, 11:10 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : जेटलींच्या अर्थसंकल्पातून शेतकरी आणि तरूणांच्या अपेक्षा!
अर्थमंत्री अरूण जेटली हे भाजप सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
Feb 1, 2018, 10:50 AM IST#अर्थसंकल्प2018 : जेटलींनी बजेटमध्ये केली ही तरतूद तर कोट्यवधी रुपये होणार स्वाहा!
आज शेअरबाजारात विकली एक्सपायरी दिवस आणि देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. शेअर बाजारात अर्थसंकल्पाच्या दोन दिवस अगोदरपासूनच दबाव बनला आहे. अशात बाजाराला अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा नाही आहेत. बाजार एका गोष्टीने घाबरलेला आहे. ही गोष्ट अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितली तर शेअर बाजार तोंडावर पडणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये स्वाहा होार आहेत.
Feb 1, 2018, 10:47 AM ISTग्रामीण भागात वीज नसल्यास आज कसा ऐकाल अर्थसंकल्प 2018 ?
आज अर्थमंत्री आणि मोदी सरकार लोकसभेमध्ये 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे सामान्य नागरिक, तरुण मंडळी, नोकरदार, शेतकरी आणि उद्योजक अशा सार्यांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प २०१८ : पहिल्यांदाच हिंदीत भाषण, विचारा तुमचे प्रश्न
Feb 1, 2018, 10:32 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : असा असेल अर्थमंत्री अरूण जेटली यांचा आजचा कार्यक्रम
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आज मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०१९ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला अधिकच महत्व आलं आहे. सर्वांच्या नजरा जेटलींच्या घोषणांकडे लागलं आहे. चला जाणून घेऊया त्यांचा आज दिवसभराचा कार्यक्रम....
Feb 1, 2018, 10:30 AM ISTसंपूर्ण अर्थसंकल्प २०१८ : अरुण जेटलींनी केल्या मोठ्या घोषणा
अर्थमंत्री अरुण जेटली आज मोदी सरकारच्या कार्यकाळातलं पाचवं बजेट सादर करत आहेत
Feb 1, 2018, 10:27 AM IST#अर्थसंकल्प2018 : अर्थ राज्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पापूर्वी दिले संकेत असा असेल २०१८ चा अर्थसंकल्प
अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
Feb 1, 2018, 10:05 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : रेल्वेच्या गेल्या अर्थसंकल्पातील घोषणांचं नेमकं झालं तरी काय?
केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असताना रेल्वेबाबत यात काय घोषणा होणार? याचीही उत्सुकता आहे. मात्र मागच्या अनेक अर्थसंकल्पांमध्ये झालेल्या घोषणांचं काय झालं, यावरही एक नजर टाकली पाहिजे... हे चित्र तितकंस आश्वासक नाही, असंच म्हणावं लागेल.
Feb 1, 2018, 09:51 AM IST#अर्थसंकल्प2018 : जेटलीच्या पोतडीतून कोणाला काय काय मिळणार?
अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे. असे मानले जाते की सरकार यावेळी टॅक्स स्लॅबममध्ये मोठ्या प्रमाणात सूट देऊ शकतो. ज्याचा फायदा नोकरदारांना मिळणार आहे. या शिवाय महिलांसंबंधी अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2018, 09:41 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : पहिल्यांदाच हिंदीत भाषण, विचारा तुमचे प्रश्न
अर्थसंकल्पाचे भाषण पहिल्यांदाच हिंदीतून होणार आहे.
Feb 1, 2018, 09:14 AM IST'बजेट भाषण' आणि 'लाल सूटकेस' यांंचा आहे 158 वर्ष जुना संबंध
केद्रीय अर्थसंकल्पामागे अनेक लोकांची मेहनत असते.
Feb 1, 2018, 09:02 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : जीएसटी लागू झाल्यानंतर मोदी सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प
२०१८-१९ या अर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार आहे. नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर विपरित परिणाम झालाय. अशा वेळी जेटलींच्या अर्थसंकल्पात नेमकं काय असेल, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट...
Feb 1, 2018, 08:59 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : रेल्वे भाडेवाढीची शक्यता कमी, सुविधांवर असेल जोर!
२०१९ मध्ये होत असलेल्या निवडणुकांपूर्वी मोदी सरकार द्वारे सादर होत असलेल्या अंतिम बजेटमध्ये रेल्वेला काय मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.
Feb 1, 2018, 08:57 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : सर्वसामान्यांना जेटलींच्या बजेटमधून आहेत या अपेक्षा!
अर्थमंत्री अरुण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचं बजेट आज सादर करणार आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या बजेटला खूप महत्व प्राप्त झालं आहे.
Feb 1, 2018, 08:13 AM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प २०१८ | तज्ज्ञांकडून सर्वसामान्यांसाठी खास विश्लेषन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 11:47 PM IST