केंद्रीय अर्थसंकल्प २०१८ | जेटलींच्या पेठाऱ्यात दडलंय काय?
Jan 31, 2018, 11:45 PM ISTबजेट 2018: सोनं खरेदी करताय तर थांबा !
सध्या 31 हजाराच्या पार गेलेलं सोनं अर्थसंकल्पानंतर स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Jan 31, 2018, 05:32 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प उद्या संसदेत, नोटाबंदी- जीएसटीने विकासदरावर विपरित परिणाम
२०१८-१९ या अर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प उद्या संसदेत सादर होणार आहे. नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर विपरित परिणाम झाला आहे. अशावेळी जेटलींच्या उद्याच्या अर्थसंकल्पात नेमकं काय असेल, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.
Jan 31, 2018, 04:44 PM ISTबजेट 2018: जन-धन खाते असणाऱ्यांना मिळणार खूशखबर
जर तुमच्याकडे जनधन अकाऊंट आहे तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Jan 31, 2018, 04:27 PM ISTबजेट 2018: नशीबवान आहेत मोदी, अच्छे दिन पुन्हा येणार
दोन दिवस आधी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्प सर्वेक्षणात भारताचा विकास दर 6.75 वरुन 2018-19 मध्ये 7 से 7.5 टक्के राहिल असं सांगण्यात आलं आहे.
Jan 31, 2018, 03:49 PM ISTबजेटमधून सर्वसामान्यांचं आरोग्य सुधारणार, काय आहे अपेक्षा?
यंदाचं आर्थिक बजेट आरोग्य क्षेत्रासाठी खास असणार आहे. एक्सपर्टचं म्हणनं आहे की, आरोग्य क्षेत्राचं बजेट वाढवणे गरजेचे आहे. पण त्याहून अधिक गरजेचं आहे ते कसे खर्च करावे.
Jan 31, 2018, 01:26 PM ISTबजेट 2018: अर्थमंत्री करु शकतात हे 5 मोठे बदल
अर्थमंत्री 2018-19 चं अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करणार आहेत. 2019 च्या निवडणुकीच्या आधी सरकार हे बजेट सादर करणार आहे. यामुळे सरकार लोकांना काही चांगल्या बातम्या देऊ शकते.
Jan 31, 2018, 09:42 AM IST'मजुरा'नं ४० लाखांच्या उत्पन्नावर दाखलं केला आयकर परतावा आणि...
बंगळुरूत एका 'मजुरा'नं आपला आयकर परतावा फाईल केला तेव्हा धक्कादायक सत्य बाहेर आलं... यामुळे आयकर विभागासोबतच पोलिसांनाही धक्का बसलाय.
Jan 31, 2018, 09:32 AM IST३ लाखांपर्यंतचं उत्पन्न होऊ शकतं टॅक्स फ्रि, कंपनी करातही कपातीची शक्यता
उद्योग आणि आर्थिक क्षेत्राच्या तज्ञांचं म्हणनं आहे की, आगामी बजेटमध्ये करमुक्त इन्कमची सीमा अडीच लाखाहून वाढवून ती लाख केली जाऊ शकते.
Jan 31, 2018, 08:08 AM ISTश्रीमंत देशांंच्या यादीमध्ये भारत सहाव्या स्थानी !
यंदाचा आर्थिक संकल्प जाहीर होण्याआधी एक खास बातमी आहे.
Jan 31, 2018, 07:56 AM ISTसंसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर, 7 ते 7.5 टक्के राहणार विकास दर
संसदेच्या अर्थसंकल्पाचं सत्र आजपासून सुरु होत आहे. सत्राची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाली. यानंतर वित्त मंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केलं.
Jan 29, 2018, 01:57 PM IST... म्हणून लाल रंगाच्या बॅगेतून 'अर्थसंकल्प' आणला जातो
आजापासून देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे.
Jan 29, 2018, 08:39 AM ISTआजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरूवात होईल. कोविंद यांचं हे पहिलंच अभिभाषण असणार आहे.
Jan 29, 2018, 07:59 AM ISTभारतीय महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे - पंतप्रधान मोदी
पद्म पुरस्कारांची प्रक्रिया आता अधिक योग्य आणि पारदर्शक झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. 2018 वर्षातील पहिली आणि चाळीसाव्या 'मन की बात' कार्यक्रमातून मोदींनी देशवासियांशी संवाद साधला.
Jan 28, 2018, 12:35 PM ISTउद्यापासून संसदेचं बजेट सत्र, लोकसभा अध्यक्षांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संसदेच्या अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला रविवारी ससंदेच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.
Jan 28, 2018, 08:30 AM IST