buldana

कैद्यांकडून करुण घेतली जातात खासगी कामं

कैद्यांकडून करुण घेतली जातात खासगी कामं

Jan 17, 2016, 09:50 PM IST

मृत्यूनंतर आईने पोटच्या मुलाचे अवयव केले दान

मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील मंदा बाई मगर यांचा धाकटा मुलगा रामनं ​बीएस्सी कृषीचे शिक्षण घेतले होते.

Jan 16, 2016, 07:48 PM IST

जिजामाता जिजाऊंचा ४१८ वा जन्मदिन

जिजामाता जिजाऊंचा ४१८ वा जन्मदिन

Jan 12, 2016, 09:53 PM IST

महिला सरपंचाचे कौतुकास्पद पाऊल

महिला सरपंचाचे कौतुकास्पद पाऊल

Jan 3, 2016, 08:20 PM IST

भाव नसल्यानं डाळिंब उत्पादक अडचणीत

भाव नसल्यानं डाळिंब उत्पादक अडचणीत

Dec 15, 2015, 08:34 PM IST

दारूच्या नशेत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या मुलाची आईनंच केली हत्या

बुलडाणा जिल्ह्यातील चिखडी इथं एक धक्कादायक घटना घडलीय... एका वासनांध मुलाला त्याच्या सख्खा आईनंच ठार मारलंय. दारूच्या नशेत आपल्या सख्ख्या बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न या नराधमानं केला होता. तेव्हा आईनं हे कठोर पाऊल उचललं.

Oct 29, 2015, 10:50 AM IST

आपलं गाव आपली ग्रामदेवता : अमरापूरची बल्लाळदेवी

अमरापूरची बल्लाळदेवी

Oct 10, 2015, 01:20 PM IST

राज्यात गणपती विसर्जनाला गालबोट 15 जणांचा बुडून मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यातील ८०१ गणेश मंडळांनी वाजत गाजत शांततेनं गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील चिखली इथं गणेश विसर्जनादरम्यान १७ वर्षीय सुनील शिंगाडे या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. 

Sep 28, 2015, 01:48 PM IST

UNBELIEVABLE : दहावी शिकलेल्या 'शहाण्या'नं उच्च शिक्षितांना घातला गंडा!

कृषी विद्यालयाच्या नावाखाली सुशिक्षित युवक आणि विद्यार्थ्यांची राज्यात फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. राष्ट्रीय मागासवर्गीय खुले कृषी विद्यालयाच्या नावाखाली एका दहावी शिकलेल्या व्यक्तीनं या विद्यार्थ्यांना गंडा घातलाय.

Sep 16, 2015, 04:56 PM IST

साप वाचवा, पर्यावरणाचा समतोल साधा!

साप वाचवा, पर्यावरणाचा समतोल साधा!

Aug 18, 2015, 08:29 PM IST