७ किलोमीटर समुद्राखालून धावणार बुलेट ट्रेन, ही असेल खासियत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे गुरूवारी अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान चालणा-या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचं उद्घाटन करतील.
Sep 13, 2017, 07:48 PM ISTअशी असेल भारतातील पहिली बुलेट ट्रेन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 06:50 PM ISTअहमदाबादमध्ये मोदी- शिंजो आबेंच्या रोड शोला सुरुवात
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचं अहमदाबादमध्ये आगमन झालंय.
Sep 13, 2017, 04:18 PM ISTबीकेसीतील जमीन बुलेट ट्रेन स्थानकाला, आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र रद्द होण्याची शक्यता
बीकेसीतील आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र रद्द होण्याची शक्यता आहे. बीकेसीतील ०.९ हेक्टर जमीन बुलेट ट्रेन स्थानकाला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या दबावाखाली हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातं आहे.
Sep 13, 2017, 11:27 AM ISTमुंबई| अहमदाबाद | बुलेट ट्रेन उद्घाटनाला मुहूर्त मिळाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 09:42 PM ISTबुलेट ट्रेनचं भूमीपूजन २२ सप्टेंबरला तर उद्घाटन २०२२ला
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन 14 सप्टेंबरला होणार आहे.
Sep 11, 2017, 08:52 PM ISTनवी दिल्ली | बुलेट ट्रेनचं भूमीपूजन २२ सप्टेंबरला तर उद्घाटन २०२२ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 08:16 PM ISTजपानचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार
जपानचे पंतप्रधान शिंजो अबे सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत.
Aug 18, 2017, 10:03 AM ISTबुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी दिवाकर रावतेंचं विधानपरिषदेत स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2017, 05:20 PM ISTबुलेट ट्रेनवरून विधानपरिषदमध्ये घमासान
विधानपरिषदमध्ये बुलेट ट्रेन वरून घमासान चर्चाच झाली. संजय दत्त यांनी बुलेट ट्रेनचा प्रश्न अल्पकालीन चर्चाच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
Aug 11, 2017, 01:46 PM ISTबुलेट ट्रेन २०२२ मध्ये !
मुंबई : मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनला २०२२ चा मुहूर्त लाभणार आहे. सुमारे ९७ हजार कोटी रुपयांचा या प्रकल्पातील प्रारंभीचे स्थानक म्हणून बीकेसीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
Jun 6, 2017, 08:47 PM ISTअखिलेश यादव पत्रकार परिषद, विकासापेक्षा बुलेट ट्रेनला कौल
Mar 11, 2017, 05:54 PM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर राज ठाकरेंचा सवाल
मुंबई कोलकाता, मुंबई नागपूर अशी का नाही काढली, असा सवाल करत राज ठाकरेंनी गुजरातच्या नेत्यांची मुंबईवर नजर असल्याचं म्हटलं आहे.
Feb 2, 2017, 12:26 AM ISTबुलेट ट्रेनसाठी 77 हजार कोटींचा करार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2017, 05:59 PM ISTमुंबईतला बुलेट ट्रेनचा स्टेशनचा तिढा सुटला
बुलेट ट्रेनच्या मुंबईमधील वांद्रे कुर्ला संकुल इथे भूमिगत रेल्वे स्टेशनच्या जागेबाबतचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे.
Nov 20, 2016, 06:49 PM IST