नववधुसांठी ओवसा का महत्त्वाचा? ओवसा म्हणजे काय आणि तो कसा भरतात?

Ovasa Gauri Pujan : संपूर्ण महाराष्ट्रात गणरायाचं आगमन झालं आहे. आता आतुरता आहे ती गौराईची.. यंदा गौरी पूर्वात बसणार आहेत. नववधु या काळात ओवसा भरतील. ओवसा म्हणजे काय? ओवसा पूर्वातच का भरला जातो? त्याची संपूर्ण माहिती...

युरिक ऍसिडचा त्रास होतोय? रिकाम्या पोटी प्या पिवळं पाणी, लघवीवाटे निघून जाईल सगळी घाणं

Uric Acid Home Remedy: शरीरात वाढलेला युरिक ऍसिड कंट्रोल करण्यासाठी दररोज सकाळी प्या पोटभर पिवळसर पाणी. शरीरात नसांमध्ये अडकलेली सगळी चिकट घाण लघवीवाटे पडेल बाहेर. 

ENG vs SL : क्रिस वोक्सची बॉलिंग बघून बसला धक्का; तुम्हीही पाहून घ्या क्रिकेट इतिहासातील दुर्मिळ Video

England vs Sri Lanka 3rd Test : इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस वोक्स याने अशी काही गोलंदाजी केली की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. 

'आईची तब्येत खूप बिघडलीय, लवकर या' डॉक्टर घरी येताच तरुणीने कपडे काढले आणि...
एका तरुणीने डॉक्टरला फोन करत आपल्या आईची तब्येत बिघडली असल्याचं सांगत लवकर घरी येण्यास सांगितलं. मी घरी एकटीच असून काही सूचत नाही, मला मदतीची गरज असल्याचं या मुलीने डॉक्टरला सांगतिलं. मुलगी खूप घाबरली असल्याचं वाटल्याने डॉक्टर तिच्या घरी पोहोचले. पण.. 
'तू चला जायेगा तो मैं क्या करूंगा' मृतदेहाशेजारी बसून हिंदी गाण्यावर Reels... नेटकरी संतापले

Viral Reels : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला असून रिल्स बनवणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एका व्यक्तीने मृतदेहाशेजारी बसून रिल्स बनवली.

अभिनेता रितेश देशमुखच्या घरी गणरायाचं आगमन, संपूर्ण देशमुख कुटुंबाने केली मनोभावे पूजा, पहा Video

रितेश देशमुख याने सोशल मीडियावर घरच्या बाप्पा सोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले असून यावर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

Quiz: एका मुलीचा जन्म 1990 मध्ये झाला आणि 1990 मध्येच मृत्यू झाला, पण मृत्यूवेळी तिचं वय होतं 20... सांगा कसं?

General Knowledge Quiz : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळाही गरजेचा असतो. यासाठीच आज आम्ही तुमच्या साठी एक प्रश्नमंजुषा घेऊन आलोय. या प्रश्नांची उत्तरं मजेशीर पण तितकीच विचार करायला लावणारी आहेत. 

'अर्थ खातं सर्वात नालायक खातं' शिंदेंच्या मंत्र्यांकडून पुन्हा अजितदादा टार्गेट...राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

Maharashtra Politics : विजयाचे अनेक जण वाटेकरी असतात. मात्र पराभवाला कोणी वाली नसतो, असं म्हणतात.सातत्यानं महायुतीत हाच प्रत्यय येतोय. लोकसभेतील पराभवामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वेळोवेळी टार्गेट करण्यात आलं. आता शिंदेंच्या मंत्र्यांकडून अर्थ खात्याला टार्गेट करत अजितदादांवर निशाणा साधण्यात आलाय.

मुंबई इंडियन्स रोहित शर्माला ठेवणार की सोडणार? गणेशोत्सवानिमित्त खास फोटो पोस्ट करून दिली हिंट

रोहितला मुंबई इंडियन्स येत्या सीजनसाठी रिटेन करणार नाही असे सुद्धा अनेकांचे मत होते. मात्र आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई इंडियन्सने एक फोटो पोस्ट करून याबाबत हिंट दिली आहे. 

Pooja Khedkar : पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ, केंद्र सरकारची मोठी कारवाई

Pooja Khedkar dismissed from IAS service : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात केंद्र सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकर आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.