Blood Cancer Symptoms : 'ही' आहेत ब्लड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं; कोणत्या चाचण्या कराव्यात?

ब्लड कॅन्सरला वैद्यकिय भाषेत हेमॅटोलॉजिकल कॅन्सर असं संबोधलं जातं. यामध्ये रक्त, अस्थिमज्जा आणि लिम्फॅटिक सिस्टीम यासारख्या अनेक प्रकारच्या कर्करोगांचा समावेश असतो. 

'मी त्याला गर्दीतून बाहेर काढलं आणि...', भर कार्यक्रमात चुकीचा स्पर्श करणाऱ्या पुरुषाला ईशा देओलनं असा शिकवला धडा

Esha Deol : ईशा देओलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या या घटनेविषयी सांगितलं आहे. 

संतापजनक! मुलांच्या आजारपणासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही; कंपनी म्हणते, 'तुमची मुलं...'

Company Sick Leave Memo Child Sickness: मुलं आजारी असल्याने ऑफिसला जाता आलं नाही, असं आपल्यापैकी सर्वांबरोबर कधी ना कधी घडलं असेल. मात्र आता एका कंपनीने याविरुद्ध नोटीस जारी केली आहे.

'घरी माझी आई...', 2025 पर्यंत स्पेसमध्ये अडकलेल्या सुनिता विलियम्स यांनी अखेर व्यक्त केल्या भावना, 'आता मी...'

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स (Sunita Williams) आणि तिचे नासामधील सहकारी बॅरी विलमोर (Butch Wilmore) यांनी 5 जूनला बोईंग स्टारलायनरच्या (Boeing Starliner) यानाने अंतराळात उड्डाण केलं होतं. पण आता फेब्रुवारी 2025 पर्यंत ते अंतराळात अडकून पडले आहेत. 

 

तू मोदींची नक्कल करु शकतोस का? प्रश्न ऐकताच गोल्ड मेडलिस्ट नवदीप सिंग म्हणाला, 'ते फार....'

पॅरालम्पिकमध्ये भारताने जबरदस्त कामगिरी केली असून, संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. भालाफेकीत नवदीप सिंगने (Paralympian Navdeep Singh) भारताला सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून देत इतिहास रचला  आहे.  

 

Mr 360 किती श्रीमंत आहे माहितीये का? सूर्यकुमारचं घर, गाड्या अन् एकूण संपत्ती पाहिली का?

एकेकाळी अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूची एकूण संपत्ती आता कोट्यवधीच्या घरात आहे. 

ऐन सणासुदीत बजेट कोलमडणार, सरकारने खाद्यतेलावरील कस्टम ड्युटी वाढवली; 'या' तेलांच्या किंमती वाढणार?

Edible Oil: खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने खाद्यतेलांवरील कस्टम ड्युटीत वाढ केली आहे त्यामुळं ऐन सणासुदीच्या दिवसांत तेलांवरील किंमतीत वाढ होणार आहे. 

 

18 व्या वर्षी लेकीचं लग्न लावायला निघालेले धर्मेंद्र; आईवडिलांशी खोटं बोलून तिनं...

ईशा देओलने अनेक वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला. पण धर्मेद्र यांना तिचं लग्न 18 व्या वर्षी करायचं होतं, असं खुद्द अभिनेत्रीने सांगितलंय. 

315000 KM/h वेगाने प्रवास करणारी ती महाकाय दगडी शिळा आहे तरी कुठे? संशोधक टेन्शनमध्ये

first interstellar object to enter our solar system: पहिल्यांदाच समोर आले आहेत या जगावेगळ्या गोष्टीचे फोटो. पाहून तुम्हालाही पडतील असंख्य प्रश्न 

 

...म्हणून 800 कोटींच्या 'वंदे भारत' धूळ खात कारखान्यात उभ्या; कारणांची यादी एकदा पाहाच!

Indian Railway Vande Bharat News: भारतामधील सर्वात प्रिमिअम ट्रेनपैकी एक असलेल्या वंदे भारत ट्रेन पूर्णपणे बांधणी करुन तयार असल्या तरी त्या चालवल्या जात नसून धूळ खात उभ्या आहेत. यामागील कारणं जाणून घ्या...