Saturday Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी तिथीसह रवि योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

14 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

गर्भवती महिलेचा डिलेव्हरीदरम्यान मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी सापडली धक्कादायक गोष्ट... पतीचा पोलिसांना फोन
Shocking News : सोशल मीडियावर एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका गर्भवती महिलाचा डिलेव्हरी दरम्यान मृत्यू झाला. कुटुंबियांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मृत महिलेचा पती मृतदेहाची राख घेण्यासाठी गेला त्यावेळी त्याला धक्का बसला.
माढ्यात पुन्हा मोहिते-पाटील? बबनराव शिंदेंसमोर शिवतेजसिंह यांचं आव्हान

Madha Assembly Elections  : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे दुसरे पुतणे शिवतेजसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. 

'राज्यात दोनच साहेब, पवारसाहेब आणि बाळासाहेब' अजितदादा-कोल्हेंमध्ये साहेबांवरून जुंपली

Maharashtra Politics : अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात खडाजंगी रंगलीय. साहेब शब्दावरून या शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली. आपणच साहेब आहोत असं वक्तव्य अजितदादांनी केलं. त्यानंतर अमोल कोल्हेंनी त्यांना प्रत्युत्तर देत चिमटा काढलाय.

लोणच्या ऐवजी चुकून 'झुरळ' खाणार होता विराट, नेमका काय आहे किस्सा? हसून हसून तुमच्याही पोटात दुखेल

विराट कोहली चुकून दुपारच्या जेवणात लोणचं समजून झुरळ खाणार होता. विराट कोहलीने स्वतः हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. 

दया कुछ तो गडबड है! लाहोरी बारमधल्या CCTV फुटेजमधून संकेत बावनकुळेसह त्याचे मित्र गायब?

Nagpur Audi Car Accident : नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणारुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. सीताबर्डी इथं 9 सप्टेंबरला ऑडीने दोन ऑडी आणि एका दुचाकीला धडक दिली होती. ही ऑडी भारती जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुत्र संकेत बावनकुळेचं नाव समोर आलं होतं.

धावत्या ट्रेनमध्ये मॉब लिन्चिंग! 11 वर्षाच्या मुलीला स्वतःच्या बर्थवर जागा दिली, आई बाजूला होताच...

चालू बलात्कार प्रकरणांमध्ये अजून एका घटनेची भर, मात्र या प्रकरणी त्याच क्षणी  गुन्हेगाराला किंमत चुकवावी लागली आणि जीव गमवावा लागला.  मुलीवर बलात्कार करणाऱ्याला, प्रवाशांनी बेदम चोप दिला . आधी मुलीशी प्रेमाने वागूननंतर खरे रंग दाखवले. मात्र लहान मुलीने आईला घडलेला प्रकार सांगताच ,गुन्ह्याचा खुलासा झाला. 

VIDEO: नेहमीच गंभीर राहणाऱ्या गौतमने सचिन, युवराज, विराटला कोणती टोपणनावं दिली?

 सध्या गौतम गंभीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात गंभीरने टीम इंडियातील अनेक आजी माजी खेळाडूंना टोपणनावं दिली आहेत. 

आताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणा

Port Blair Name Change : मोदी सरकारने पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. केंद्रीय गृहीमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत याची घोषणा केली आहे. 

14 सप्टेंबरला रंगणार भारत-पाकिस्तान मॅच, कधी कुठे पाहाल Live?

चीनमध्ये सुरु असलेल्या आशिया चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे.