कधी काळी होता विराट कोहलीचा कॅप्टन, आता आहे राजकारणातील बडा नेता

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आहे. विराट कोहलीबरोबर खेळायला मिळणं हे प्रत्येक भारतीय युवा क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. देशाच्या राजकारणातील एक बडा नेता चक्क विराट कोहलीबरोबर क्रिकेट खेळलाय इतकंच नाही तर एका सामन्यात तो विराट कोहलीचा कर्णधार होता.

...अन् आमीर खानने कधीच अमरीश पुरींसोबत काम न करण्याची घेतली शपथ; 'तो' अपमान आणि येणारा प्रत्येक चित्रपट नाकारला

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने (Amir Khan) अमरीश पुरी यांच्यासोबत आपल्या करिअरमध्ये कधीच काम केलं नाही. यामागे अमरीश पुरी यांनी केलेला एक अपमान कारणीभूत होता. 

 

Video : हार्दिक पंड्या टेस्ट क्रिकेटमध्ये करणार कमबॅक? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

बांगलादेशनंतर टीम इंडिया ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंड तर नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सिरीज खेळणार आहे. भारताच्या आगामी टेस्ट सिरीजमध्ये भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचं पुनरागमन होऊ शकतं असं बोललं जात आहे. 

चेन्नई कसोटी मालिकेची इतिहासात नोंद होणार, जसप्रीत बुमराह करणार कारकिर्दीतील महाविक्रम

Jasprit Bumrah : भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला सामना 19 सप्टेंबरला चेन्नईतल्या चिदम्बरम स्टेडिअममध्ये रंगणार आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. 

Pitru Paksha 2024 Date : चंद्रग्रहण असल्याने 17 की 18 सप्टेंबर कधी सुरु होतोय पितृ पंधरवडा? तिथीनुसार जाणून घ्या श्राद्धांच्या तारखा

Pitru Paksha 2024 Date : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या प्रथमा तिथीपासून पितृ पंधरवडा सुरु होतो. यंदा पितृपक्ष प्रथमा तिथीवर चंद्र ग्रहणाची सावली आहे. त्यामुळे 17 की 18 सप्टेंबर कधी सुरु होणार जाणून घ्या. 

नर्सनेच डॉक्टरचं गुप्तांग कापलं अन् त्याच दिवशी....; नंतर समोर आली धक्कादायक माहिती; रुग्णालयातच झाला होता बलात्कार...

बिहारमध्ये नर्सनेच डॉक्टरच्या गुप्तांगावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. समस्तीपूरमधील एका खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. डॉक्टर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असताना नर्सने सर्जिकल ब्लेडने गुप्तांगावर हल्ला केला.

 

'लालबागचा राजा'च्या मंडपात अभिनेत्रीला धक्काबुक्की, महिला बाऊन्सरची पुन्हा मुजोरी... Video
Lalbaugcha Raja : मुंबईतील प्रसिद्ध लालाबगचा राजा गणपती हा लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात देशभरातून लाखो भाविक राजाच्या दर्शनासाठी येत असतात. पण काही वेळा भाविकांना धक्काबुक्की होत असल्याचे प्रकार घडतात.
Ganesh Visarjan 2024 : घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावं का? शास्त्र काय सांगतं?

Ganesh Visarjan 2024 : घरात गर्भवती महिला असल्यास गणेशाची मूर्ती विसर्जन करावी का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याशिवाय गणपती स्थापनेनंतर कोणाचा मृत झाल्यास घरात सुतक असेल तर काय करावं. 

'धोनीची टेस्टमध्ये 6 शतकं पण त्याने आताच 5 झळकावली'; 'या' खेळाडूबद्दल पाँटींगचा इशारा

Ricky Ponting Compares Dhoni With This Guy: एका मुलाखतीमध्ये बोलताना ऑस्ट्रेलियाला तीन वेळा एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कर्णधाराने ही तुलना केली.

तुला एवढा राग का येतो? व्हायरल गोल्ड मेडलिस्टला मोदींनी विचारल्यावर म्हणाला...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची गुरुवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक आणि अभिनंदन केले.