पृथ्वीकडे फार कमी वेळ उरलाय; Apophis लघुग्रहाच्या वेगानं ISRO ही चिंतेत, इशारा देत म्हटलंय...

ISRO on Asteroid Apophis : बापरे! पृथ्वीचा अंत इतका जवळ आलाय? लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येत असल्यामुळं इस्रोनं स्पष्टच सांगितलं नेमकं काय होणार... 

 

...तर महिलांनी कोणाकडे दाद मागायची? कोर्टाचा पोलिसांना उद्विग्न सवाल; राज्य सरकारच्या कारभारावरही ताशेरे

Mumbai News : काय कराल देव जाणे! महिलांविरोधातील गुन्हयांबाबतच्या ढिसाळ कारभारावरून हायकोर्टाकडून शिंदे सरकारवर ताशेरे 

'न्याय मिळेल का याबाबत आमच्या मनात शंका! चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती...'; राऊतांचं विधान

Uddhav Thackeray Shivsena On CJI DY Chandrachud: सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या विषयावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने प्रतिक्रिया नोंदवली आहे.

किशोरवयीन मुलांमधील कर्करोगाची 6 सुरुवातीची लक्षणे आणि ती टाळण्याचे उपाय

Cancer Signs in Teenagers: कर्करोगाची लागण किशोर वयात होत असताना तरुणांनी कशी घ्यावी काळजी 

Video: गांधी टोपी, आरती अन्... मोदींनी CJI चंद्रचूड यांच्या घरी जाऊन केली गौरी-गणपतीची पूजा

PM Narendra Modi Ganesh Puja Video: पंतप्रधान मोदींनीही सोशल मीडियावरुन एक खास फोटो शेअर केला आहे. तसेच मोदींचा गणपतीची आरती करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्र आजारी पडतोय; पुन्हा मास्क वापरावा लागणार? यावेळी कोरोना नव्हे, घोंगावतंय वेगळंच संकट

Epidemic Disease in Maharashtra:  संकट बळावतंय; एक नव्हे, अनेक आजारांनी वाढवली महाराष्ट्राची चिंता, तुमचं लक्ष कुठंय? राज्यातील आरोग्य विभागात बैठकांवर बैठका... 

 

डोळ्याचा चष्मा हटवणाऱ्या 'त्या' Eye Drop वर बंदी, सरकारचा मोठा निर्णय

प्रेस्वू नावाच्या डोळ्याच्या ड्रॉपने चष्मा कायमचा निघून जात असल्याचा दावा कंपनीने केला होता. पण यावर स्थगिती आणली आहे. 

'संकेत बावनकुळेच्या नावाने ‘चिरडा व पळा’ योजना सुरू करून...'; ''वर्षा', 'सागर' भ्रष्टाचाऱ्यांचे..'

Devendra Fadnavis Sanket Bawankule Hit And Run Nagpur Case: "लोक रस्त्यावर चिरडून मारले जातील व फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील. संकेत बावनकुळे हे सरकारचे लाडके सुपुत्र आहेत."

आजपासून वेगवान प्रवासाचा श्रीगणेशा; कोस्टल रोड- सी लिंक मार्गे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 12 मिनिटांत

Mumbai Coastal Road : मरिन ड्राईव्हहून वांद्रे गाठा अवघ्या 12 मिनिटांत; समुद्राच्या लाटांहूनही ऊंच मार्ग मुंबईकरांच्या सेवेत. जाणून घ्या सर्व अपडेट... 

 

आजचे पंचांग, 12 सप्टेंबर 2024: आज गौरी गणपती विसर्जनाला आयुष्यमान योग! जाणून घ्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

आजचे पंचांग, 12 सप्टेंबर 2024: आज गौरी गणपती विसर्जनाला आयुष्यमान योग! जाणून घ्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ  आज भाद्रपद शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...