ज्याची भीती होती तेच झालं, भारतात सापडला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण... 'ही' लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टरकडे जा
Monkeypox Symptoms : कोरोनानंतर जगभरात सध्या मंकीपॉक्स आजाराने थैमान घातलं आहे. भारतात आता मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या आजाराशी लढण्यासाठी सर्व तयारी पूर्ण असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. 
VIDEO : ऐसी धाकड है! छेड काढणाऱ्या युवकाला शाळकरी मुलीने घडवली अद्दल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात एका शाळकरी मुलीने त्यांना छेडणाऱ्या दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली.

'लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळालेल्या आमच्या सख्ख्या बहिणी, बाकीच्या...' भाजप आमदाराचं अजब विधान

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारचा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये जमा केल्या जात आहेत. असं असताना भाजपाच्या एका आमदाराने या योजनेबाबत अजब विधान केलं आहे. 

Research : 18, 25 किंवा 35+... शेवटी, कोणत्या वयात महिला सर्वात उत्साही असतात? 99% पुरूष गोंधळात...

Research : महिलांचं वय, त्यांच्या इच्छा आणि त्यांचं मन ओळखण्यात कायम गोंधळात असतात. कोणत्या वयात महिला सर्वाधिक उत्साह असतात, याबद्दलही बहुतेक पुरुष नीट सांगू शकत नाही. अनेक संशोधनातून महिला सर्वात उत्साही कोणत्या वयात असतात याबद्दल खुलासा दिलाय. 

'बॉम्बे'चं मुंबई करण्यासाठीच्या आंदोलनात आपला सहभाग,अमित शाहंचं वक्तव्य, संजय राऊत म्हणतात 'मग आम्ही काय....'

Amit Shah on Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमितशाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्याआधी एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी मुंबईबाबत मोठं विधान केलंय.

OMG! झोपेत श्वास घेताना नाकातून घशात घुसलं झुरळ; त्यानंतर जे घडलं ते अतिशय भयानक...

Viral News : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाढत झोपत असताना त्या व्यक्तीच्या नाकात झुरळ घुसलं अन् ते घशावाटे फुफ्फुसात जाऊ बसलं. त्यानंतर जे झालं ते अतिशय भयानक होतं. 

इंटरनेट Shocked! युट्यूबरने घटवले 114 किलो वजन; म्हणाला- 'लोकांना मूर्ख बनवणं फार सोपं'

 अमेरिकेतील एक असा युट्यूबर आहे ज्याने 2 वर्षात तब्बल 114 किलो वजन कमी केलं. या प्रसिद्ध युट्यूबरचं नाव निकोलस पेरी असून तो एक फूड व्लाॅगर आहे.

Govt Job: दूरसंचार विभागात अकाऊंटंट, स्टेनोची भरती, मुंबईत मिळेल लाखभर पगाराची नोकरी

DOT Recruitment 2024: या भरतीअंतर्ग एकूण 27 पदे भरली जाणार आहेत. 

एम एस धोनीचा झंजावात रोखणाऱ्या 26 वर्षीय गोलंदाजांची भारतीय टेस्ट टीममध्ये एंट्री

एम एस धोनीचा झंजावात रोखणाऱ्या 26 वर्षीय गोलंदाज यश दयालची भारतीय टेस्ट टीममध्ये एंट्री झालेली आहे. त्याने बांगलादेश विरुद्ध यशला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते.

'जुलाब, उलट्या आणि....' मृत्यू आधी काय घडलं? अभिनेत्याच्या पत्नीनं सांगितला घटनाक्रम

Vikas Sethi Wife On His Death : विकास सेठीची पत्नी जान्हवीनं त्याच्या निधनानंतर नक्की त्याला काय काय झालं होतं त्याचा खुलासा केला आहे.