केपटाऊनमध्ये भीषण दुष्काळ, 'डे झिरो' घोषित
जगातलं एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहारात आता २२ एप्रिलपर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा उरलाय.
Jan 19, 2018, 11:26 AM ISTदुसऱ्या टेस्टमध्येही रहाणेला संधी नाही?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टला उद्यापासून सेन्चुरिअनमध्ये सुरुवात होत आहे.
Jan 12, 2018, 07:17 PM ISTदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये भारत पराभवाच्या छायेत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत पराभवाच्या छायेमध्ये आहे.
Jan 8, 2018, 07:15 PM ISTदक्षिण आफ्रिकेची टीम २८६ रन्सवर ऑल आऊट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 5, 2018, 09:15 PM ISTपहिल्या कसोटीत आफ्रिकेची सुरूवातीला पडझड
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची भारताची सुरूवात दमदार झाली आहे. भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेची आघाडीची फळी भेदून काढली आहे.
Jan 5, 2018, 03:11 PM ISTकेपटाऊन । टीम इंडियाच्या आफ्रिका दौ-याचं सुनंदन लेले यांचं विश्लेषण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 5, 2018, 02:22 PM ISTमुंबई । दक्षिण आफ्रिकेट टीम इंडिया इतिहास बदलणार?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 5, 2018, 02:05 PM ISTदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये या खेळाडूंना संधी?
भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला उद्यापासून सुरुवात होणार आहे.
Jan 4, 2018, 09:15 PM ISTआफ्रिका | न्यूलँड्सचं पिच कुणासाठी मदतगार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 4, 2018, 08:06 PM ISTसाऊथ आफ्रिका | केपटाऊनमध्ये पाण्याची भीषण समस्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 4, 2018, 06:25 PM ISTविराट-अनुष्काचा बीच सेल्फी...
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली साऊथ आफ्रिकेत होणाऱ्या क्रिकेट सिरीजसाठी केपटाऊनला रवाना झाला आहे.
Jan 3, 2018, 12:43 PM ISTद. आफ्रिकेच्या रस्त्यांवर नाचले विराट आणि शिखर, व्हिडीओ झाला व्हायरल
भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील मालिकेला ५ जानेवारीपासून सुरुवात होतेय. २८ जानेवारीपर्यंत कसोटी मालिका असणार आहे. १ ते २१ फेब्रुवारीदरम्यान वनडे आणि टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे.
Jan 1, 2018, 01:32 PM ISTकेपटाऊन ते कैरो... प्रथमच भारतीयांच्या टप्प्यात
वन्यजीवन पर्यटन क्षेत्रात १९९३ पासून आगळ्या वेगळ्या सफारी आयोजित करणाऱ्या 'दामले सफारीज'तर्फे यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर केपटाऊन ते कैरो अशा रोमांचक दौऱ्याचे आयोजन केले आहे.
Sep 2, 2016, 03:54 PM ISTLIVE STREAMING : तिसरा टी-२०, दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना केपटाऊनमध्ये रंगतो आहे. यापूर्वी मालिकेत दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकून बरोबरी केली आहे.
Mar 9, 2016, 09:57 PM IST