cbi

तिच्या गुप्तांगावर लोखंडी रॉडने झाली होती मारहाण - इंद्राणीची धक्कादायक माहिती...

 भायखळा तुरुंग आहे की लैंगिक अत्याचाराची छळ छावणी आहे असा प्रश्न आता पडायला लागलाय....मंजुला शेट्ये हत्येप्रकरणी रोज नवीन धक्कादायक माहिती पुढे येतेय. 

Jun 28, 2017, 06:22 PM IST

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या घरी सीबीआयचे छापे

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकले आहे. हे छापे का मारण्यात आले याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही. पण मोहल्ला क्लिनिक भ्रष्टाचार प्रकरणात हा छापा मारला असल्याचं बोललं जातंय.

Jun 16, 2017, 12:45 PM IST

मुंबई आयकर विभागातील अपील विभाग आयुक्तांना लाच प्रकरणी अटक

मुंबई आयकर विभागातील अपील विभागाचे आयुक्त बी बी राजेंद्र प्रसाद यांना दिल्ली सीबीआय एसीबीने लाच प्रकरणी अटक केली आहे. 

May 3, 2017, 04:48 PM IST

बनावट पासपोर्ट : डॉन छोटा राजनसह तिघांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बनावट पासपोर्ट प्रकरणी डॉन छोटा राजनसह तिघांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिल्ली कोर्टाने सुनावली आहे. त्याचबरोबर त्याला 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

Apr 25, 2017, 04:12 PM IST

पुण्यात सिंहगड इन्स्टिट्युटवर छापे

पुण्यात सिंहगड इन्स्टिट्युटवर छापे 

Apr 21, 2017, 11:11 PM IST

'जयललितांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा'

तामिळनाडूमध्ये  AIADMK पक्षाच्या दोन गटांमध्ये सुरू असलेल्या दिलजमाईच्या प्रयत्नांमध्ये नवा अडसर निर्माण झालाय.

Apr 20, 2017, 10:23 PM IST

काळ्या पैशांसाठी एसबीआयमध्ये तब्बल २००० नवी खाती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्यावर्षी आठ नोव्हेंबरला पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदी जाहीर केली होती. या नोटाबंदीनंतर काळा पैसा मार्गी लावण्यासाठी एसबीआयच्या एका शाखेमध्ये तब्बल दोन हजार नवी खाती खोलण्यात आल्याचे समोर आलेय.

Apr 10, 2017, 01:26 PM IST

खडसेंच्या MIDC प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारची टाळाटाळ?

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणातली चौकशी कुठवर आली? याचा अहवाल सादर न केल्यानं सरकारला हायकोर्टानं खडसावलंय.

Jan 25, 2017, 09:26 AM IST

'किंगफिशर'ला कर्ज देणारे कायद्याच्या कचाट्यात

किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या 900 कोटींच्या कर्जाप्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी चेअरमनसह नऊ जणांना अटक करण्यात आलीय. 

Jan 24, 2017, 08:25 AM IST

दाभोलकर, पानसरे हत्येप्रकरणी सीबीआयला उच्च न्यायालयाने फटकारले

डॉ नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयला आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. 

Jan 20, 2017, 02:12 PM IST

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अडचणीत, केजरीवाल यांचा मोदींवर निशाणा

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. सीबीआयने आप सरकारच्या सोशल मीडिया अभियान टॉक टू एकेमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत सिसोदिया आणि इतरांची प्राथमिक चौकशी सुरु केली आहे.

Jan 19, 2017, 11:09 AM IST