cbi

छोटा राजनला भारतात आणलं, तपास सीबीआयकडे

इंडोनेशियातल्या बाली इथून छोटा राजनला घेऊन निघालेलं भारतीय तपास यंत्रणांचं पथक पहाटे दिल्लीत दाखल झालं. 

Nov 6, 2015, 08:37 AM IST

दुर्बल घटकांना चिरडण्याचं काम मोदी, भाजप आणि आरएसएस करतंय - राहुल गांधी

हरियाणातल्या फरिदाबादमध्ये झालेल्या जळित कांडातल्या कुटुंबियांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज भेट घेतली. पंतप्रधान मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातल्या दुर्बल घटकांना चिरडण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या याच मानसिकतेतून अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं गांधी म्हणाले. 

Oct 21, 2015, 08:01 PM IST

'रेल नीर'च्या नावाखाली निकृष्ट पाण्याचा पुरवठा, दोघे अधिकारी निलंबित

रेल नीर घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने उत्तर रेल्वेच्या दोन माजी अधिकारी आणि सात संबंधित कंपनीविरोधात १३ ठिकाणी छापा मारला. या छाप्यात २० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे.

Oct 17, 2015, 12:30 PM IST

'सीबीआय'च्या सक्षमतेवर हायकोर्टानं उभं केलं प्रश्नचिन्ह

राज्य भरातील विविध प्रकरण हाताळ्यासाठी सीबीआय सक्षम आहे का? असा सवाल आज मुंबई उच्च न्यायालयानं विचारलाय. 

Oct 14, 2015, 02:15 PM IST

इंद्राणी मुखर्जी हिने आत्महत्येचा प्रयत्न केला नाही

शीना बोरा हत्या प्रकरणातील संशयीत प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नसल्याचा कबुली जबाब दिलाय. ताण, अशक्तपणा आणि रक्तातील साखरेचे प्रमाण घटल्याने इंद्राणीला ग्लानी आली होती. त्यात ती बेशुद्ध पडल्याची माहिती पुढे आली आहे. 

Oct 10, 2015, 09:29 PM IST

इंद्राणीच्या सीबीआय चौकशीला परवानगी; आर्थिक हेराफेरीही उघड होणार?

सस्पेन्स आणि थ्रिलरनं ओतप्रोत भरलेल्या शिना बोरा प्रकरणातील तीनही आरोपींच्या सीबीआय चौकशीला न्यायालयानं परवानगी दिलीय. 

Oct 7, 2015, 01:38 PM IST

शीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार

शीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार

Sep 18, 2015, 08:59 PM IST

शीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार

महाराष्ट्र सरकारनं बहुचर्चित अशा शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचा तपास आज सीबीआयकडे सोपवलाय. कोणत्याही पूर्वग्रह किंवा हस्तक्षेपाविना या प्रकरणाचा तपास होण्यासाठी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात येत असल्याचं सरकारनं म्हटलंय.  

Sep 18, 2015, 08:51 PM IST

सीबीआयमध्ये ७५० जागा रिक्त

देशभरात सीबीआयमध्ये एकूण ७५० जागा रिक्त असून, या जागा भरण्यासाठी केंद्र लवकरच राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिणार आहे. 

Aug 31, 2015, 12:05 AM IST

दाभोलकर हत्या : राज्य सरकारचा सीबीआयचा मदतीचा हात

राज्य सरकारचा सीबीआयचा मदतीचा हात

Aug 20, 2015, 09:38 PM IST

तिस्ता सेटलवाड यांच्या निवासस्थानावर छापा

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या घरी सीबीआय अधिकाऱ्यांनी छापा टाकलाय. सेटलवाड यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला.

Jul 14, 2015, 11:01 PM IST

तिस्ता सेटवलवाड यांच्या घरावर सीबीआयचे छापे

तिस्ता सेटवलवाड यांच्या घरावर सीबीआयचे छापे

Jul 14, 2015, 02:37 PM IST