थर्टी फर्स्टसेलिब्रेशवर तिसऱ्या डोळ्याची नजर
थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करताना ठाणेकरांनो जरा जपून. सेलिब्रेशन करताना तुम्ही थोडसं जरी काही वाकडंतिकडं केलं तरी तुम्ही पकडले जाल. कारण पोलिसांसोबतच तिस-या डोळ्याची करडी नजर तुमच्यावर असणार आहे.
Dec 31, 2012, 08:26 AM ISTसीसीटीव्हींचं जाळं... पुण्यात नव्हे, फक्त अजित दादांच्या परिसरात
दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असलेल्या पुण्यात सीसीटीव्ही बसवण्यास मुहूर्त मिळत नाही. मात्र, अजित पवार यांनी, ते राहत असलेल्या भोसले नगर परिसरात सीसीटीव्हीचं जाळं उभारला आहे. तेही महापालिकेच्या पैशातून...
Dec 19, 2012, 05:57 PM ISTमुंबईसह राज्यात 'कॅमेरा वॉच'
पुणे आणि मुंबईतील बॉम्ब स्फोटानंतर योग्य ती खबरदारी घेण्यासाठी मुंबईसह राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, आमदार आणि खासदार निधीतून सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Aug 9, 2012, 04:01 AM ISTअपहृत संगीता मुंबईत परतली
सीएसटी स्टेशनवरून पळवून नेऊन हरिद्वारमध्ये सापडलेल्या परभणीच्या संगीताला रात्री उशीरा मुंबईत आणण्यात आलं.
Jul 12, 2012, 08:43 AM ISTसीएसटी: अपहरण केलेली मुलगी हरिद्वारमध्ये सापडली
सी एस टी स्थानकावरून १० जूनला संगीता या ३ वर्षीयं मुलीला मध्यरात्री एका इसमानं पळवून नेलं होतं. संगीताला पळवून हरिव्दारमध्ये नेण्यात आलं होतं. पण आनंदाची गोष्ट म्हणजे पोलिसांना अपहृत संगीता सापडली आहे.
Jul 7, 2012, 02:11 PM ISTअसुरक्षित बालपण...
शुक्रवारचा संपूर्ण दिवसभर ज्याची चर्चा होत राहिली ती बातमी म्हणजे सीएसटीवरुन झालेली तीन वर्षाच्या मुलीची चोरी.. महिन्याभरापूर्वी घडलेली ही चोरी सीसीटीव्हीत कैद झालीय. सीसीटीव्हीत जरी चोर सापडला असला तरी प्रत्यक्षात हा चोर कधी सापडणार? हाच सवाल आता सारे करतायत. मुलांच्या चोरीच्या कारणांची आणि वास्तवाची चर्चा यावरच करुयात थोडीशी चर्चा...
Jul 7, 2012, 06:36 AM IST‘मुलगी चोर’ सीसीटीव्हीत कैद
ही बातमी आहे एका चोरीची... ही चोरी म्हणजे दागिने किंवा पैशांची नव्हे... तर ही चोरी आहे चक्क एका लहानग्या मुलीची... महत्त्वाचं म्हणजे हा मुलगी चोर सीसीटीव्हीत कैद झाल्यानं पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागलाय.
Jul 6, 2012, 03:49 PM ISTचोरांना पकडण्यासाठी शहरभर सीसीटिव्ही
औरंगाबाद शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी आता महत्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय.
May 22, 2012, 11:10 PM ISTपुण्यात सुरक्षेचा आभाव, कसा लागणार निभाव
पुणेकरांची सुरक्षा राम भरोसे आहे असं म्हणण्याची वेळ आलीय. सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असलेली cctv यंत्रणा निधी अभावी बंद पडलीय. त्याच्या अंमलबजावणीसाठी पैसे द्यायचे कोणी या वादावरून सध्या ही यंत्रणाच बंद आहे.
May 5, 2012, 05:50 PM ISTविरारच्या शनी मंदिरात चोरी
विरारमधील गासकोपरी भागातील शनिमंदीर अनेकांचं श्रध्दास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र चोरांनी या मंदिरालाही सोडलं नाही. त्यांनी चक्क देवाच्या घरीच चोरीच केली.त्यांचा हा चोरीचा कारनामा मंदिरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Feb 23, 2012, 08:04 PM ISTअपराध घडे, 'सीसीटीव्ही' पाही भलतीकडे !
महापालिकेनं ९ कोटी रुपये खर्चून मोठा गाजावाजा करत सत्तर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. मात्र त्यामध्येच आता खूप त्रुटी असल्याचं समोर आलं आहे.
Jan 27, 2012, 07:13 PM ISTमांढर देवी मंदिरात चोरी
साताऱ्यातील प्रसिद्ध मांढर देवी देवस्थानात चोरी झाली आहे. यात देवीचे ११ किलो दागिने चोरीला गेले आहेत. या दागिन्यांची किंमत जवळपास ८ लाख रुपये इतकी आहे.
Dec 6, 2011, 05:20 AM ISTप्रश्न बाईक्सच्या सुरक्षेचा !
काही चाकरमानी विश्वासाने आपापल्या गाड्या पार्किंगमध्ये ठेऊन ऑफिसला जातात. पार्किंगमध्ये बाईकच्या रखवालीसाठी मुलं असतात. तरीही बाईक चोरी होत असतील तर आपल्या गाड्या कुठे सुरक्षित राहतील असा प्रश्न सामान्यांना पडलाय.
Dec 6, 2011, 03:14 AM ISTसीसीटीव्हीने होणार प्रत्येक चौक चौकस !
नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या परिसरातल्या प्रत्येक प्रवेशद्वार आणि सार्वजनिक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.या सुरक्षा व्यवस्थेसाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
Nov 22, 2011, 01:52 PM IST