Chandra Grahan : चंद्रग्रहण संपलं; सकाळी उठल्यावर न चुकता कराल 'या' गोष्टी
What to Do After Chandra Grahan : चंद्रग्रहण संपल्यावर नेमकं काय करावं? हा अनेकांना प्रश्न पडतो. मध्यरात्री ग्रहण संपल्यावर सकाळी करा पहिली ही कामे...
अवघ्या काही तासांतच शेवटचं चंद्रग्रहण! थोड्याच वेळात सुरु होणार सुतक काळ, काय करावं? काय करू नये?
Lunar Eclipse 2023 : या वर्षातील शेवटचं आणि दुसरं चंद्रग्रहण काही तासांमध्ये असणार आहे. चंद्रग्रहणाचं सूतक हे ग्रहणाच्या 9 तासांपूर्वी सुरु होतं असतं. शास्त्रानुसार सुतक काळात चुकूनही काही गोष्टी करु नये, अन्यथा तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागेल.
Chandra Grahan: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कसे पहायचे? 'हे' घ्या सर्वात स्वस्त दुर्बिणीचे पर्याय
Cheapest Binocular Option: बजेट रेंजमध्ये दोन दुर्बिणींचे पर्याय समोर येतात. ज्या कमी बजेटमध्ये शक्तिशाली लेन्स मानल्या जातात
Kojagiri 2023 : कोजागिरी पौर्णिमेला 7 शुभ योगासोबत चंद्रग्रहणाचे सावट, कशी कराल पूजा? जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त आणि मंत्र
Kojagiri or Sharad Purnima 2023 : आज शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी आहे. या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहणदेखील आहे. त्यामुळे पौर्णिमा तिथीवर चंद्रग्रहणाचं सावट असल्याने पूजा करता येईल का? जाणून संपूर्ण माहिती.
चंद्रग्रहणाच्या वेळी झोपल्याने किंवा सेक्स केल्याने आरोग्य बिघडतं? जाणून घ्या वैज्ञानिक कारण
Lunar Eclipse 2023 : वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण शनिवार 28 ऑक्टोबर 2023 रोजी दिसणार आहे. खगोल शास्त्राचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो का? याबाबतचे मिथ्य आणि फॅक्ट्स जाणून घेणार आहोत.
उद्या चंद्रग्रहण, शरद पौर्णिमा, गजकेसरी योग यांचा होणार महासंयोग; 'या' राशींना मिळणार अचानक भरपूर पैसा
Sharad Purnima 2023, Lunar Eclipse And Gajkesari Yoga on 28 October 2023: ज्योतिषशास्त्रामध्ये गजकेसरी राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. उद्या 28 ऑक्टोबर 2023 रोजी चंद्रग्रहण, शरद पौर्णिमा आणि गजकेसरी योगाचा महासंयोग होणार आहे. हा महान योगायोग काही राशींच्या व्यक्तींसाठी फार शुभ असणार आहे.
30 वर्षांनंतर कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण; गर्भवती महिलांनो घ्या काळजी, 'या' नियमांचे करा पालन
Chandra Grahan 2023: शनिवारी चंद्रग्रहण आणि कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी 28 ऑक्टोबर रोजी असणार आहे. (Chandra Grahan 2023 Tips for Pregnant Women)या दिवशी गर्भवती महिलांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. काही नियम गर्भवती महिलांना पाळायला सांगितले जातात. त्यामागची कारणे समजून घ्या.
Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणात 6 राशींनी काळजी घ्यावी! नोकरी, आरोग्य आणि प्रेम जीवनावर नकारात्मक परिणाम
Lunar Eclipse 2023 Horoscope : या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण 28-29 ऑक्टोबरला असणार आहे. चंद्रग्रहण मध्यरात्री 01:06 वाजेपासून 02:22 वाजेपर्यंत असणार आहे. या चंद्रग्रहणाचा 6 राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे.
Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणाला शश राजयोगासह 4 दुर्मिळ योग! 'या' राशींच्या लोकांचं ग्रहण सुटणार, बँक बॅलेन्स वाढणार
Chandra Grahan 2023 : शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरीला चंद्रग्रहण असणार आहे. यादिवशी दुर्मिळ असे 4 राजयोग जुळून आले आहे. त्यामुळे ती राशींच्या लोकांवर अचानक आर्थिक फायदा होणार आहे.
Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणाला 'या' राशींच्या लोकांच्या घरावर पैशांचा पाऊस, कोजागिरी पौर्णिमेला मिळणार धनाची पेटी
lunar Eclipse 2023 : दसऱ्यानंतर या वर्षांतील दुसरं आणि शेवटचं चंद्रगहण असणार आहे. शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे.
Chandra Grahan 2023 : दसऱ्यानंतरचं शेवटचं चंद्रग्रहण 'या' राशींना करणार श्रीमंत, दिवाळी होणार आनंदी
Lunar Eclipse 2023 : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण हे भारतात दिसणार आहे. या चंद्रग्रहणाचा परिणाम 12 राशींवरही दिसून येणार आहे. काही राशींसाठी तो घातक तर काही राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे.
Rahu Ketu Shani Gochar : चंद्रग्रहणानंतर राहू-केतू आणि शनी गोचर! अशुभ योगामुळे 5 राशींनी अखंड राहावं सावध
Rahu Ketu Shani Gochar : चंद्रग्रहणानंतर मायावी राहू - केतू ग्रहांसोबत शनीदेव आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे काही राशींना या गोचरमुळे अखंड सावध राहावं लागणार आहे.
Chandra Grahan 2023 : दसऱ्यानंतर या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण; 'या' राशींना राहवं लागणार खूप सावधान
Lunar Eclipse 2023 : सूर्यग्रहणानंतर आता शरद पौर्णिमेला या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून हे दोन राशींसाठी घातक ठरणार आहे.
Surya Grahan 2023 : शनि अमावस्येला 100 वर्षांनी सूर्यग्रहण, 'या' राशींच्या लोकांच्या संपत्ती होणार प्रचंड वाढ
Solar Eclipse 2023 : वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण अतिशय खास आहे. हे जरी भारतात दिसणार नसलं तरी याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे.
Surya Grahan 2023 : 178 वर्षांनंतर सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण, 'या' लोकांनी राहावं सावधान
Solar Eclipse 2023 : आजचं सूर्यग्रहण अतिशय खास आहे. सर्वपित्री अमावस्या आणि शनि अमावस्यादेखील आहे. त्यामुळे काही राशींना आज सावध राहावं लागणार आहे.
Chandra Grahan 2023 : सूर्यग्रहणानंतर 28 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण, 'या' राशींच्या लोकांवर पडले मोठा प्रभाव
Lunar Eclipse 2023 : येत्या शनिवारी 14 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. त्यानंतर 28 ऑक्टोबरला वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. या चंद्र ग्रहणाचा काही राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे.
Surya Grahan 2023 : 178 वर्षांनंतर अश्विनी अमावस्येला वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण, 'या' राशींचं नशीब चमकरणार सूर्यासारख
Solar Eclipse 2023 : या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण येत्या शनिवारी 14 ऑक्टोबरला असणार आहे. या दिवशी 178 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे.
Chandra Grahan 2023 : चंद्र ग्रहणाला ग्रह योग आणि गजकेसरी योग! 3 राशींवर अशुभ योग, तुमच्या राशीवर काय परिणाम?
Lunar Eclipse 2023 : या वर्षांतील शेवटचं चंद्रग्रहण हे तीन राशींसाठी घातक ठरणार आहे. या राशीवर त्यांचा वाईट परिणाम दिसून येणार आहे.
Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 3 राशीच्या लोकांचं भाग्य चंद्रासारखं चमकणार! राहू-केतू, शनि करणार मालामाल
Rahu Ketu Shani Gochar : वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण खूप खास असणार आहे. कारण ते भारतात दिसणार आहे. शिवाय चंद्रग्रहणानंतर शनि आणि राहू केतू काही राशींचं भाग्य चंद्रासारखं चमकवणार आहे.
Rahu Ketu Shani Gochar: चंद्रग्रहणानंतर राहू-केतू आणि शनीच्या चालीमध्ये होणार बदल, या 3 राशींवर बरसणार पैसा
Rahu Ketu Shani Gochar: 30 ऑक्टोबरला राहू आणि केतू हे मायावी ग्रहांचं गोचर होणार आहे. राहू मीन राशीत आणि केतू तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी 4 दिवसांनंतर शनिदेव कुंभ राशीत मार्गी होणार आहेत. ज्यामुळे 3 राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकतं.