chandrayaan 3 launch date

भारताचे चांद्रयान-3 अंतिम टप्प्यापासून अवघे 25 किमी दूर, मध्यरात्री काय घडले ते जाणून घ्या

Chandrayaan-3 landing Updates: चांद्रयान-3 कक्षा बदलल्यानंतर डीबूस्टिंगद्वारे चंद्राच्या अधिक जवळ पोहोचले आहे आणि 2 तासांनंतर म्हणजे शुक्रवारी रात्री 2 वाजता, त्याला प्री-लँडिंग ऑर्बिटसाठी दुसरे डीबूस्टिंग करावे लागेल

Aug 20, 2023, 06:31 AM IST

रशियाचे Luna-25 यान 6 दिवसाच्या आत चंद्राच्या कक्षेत पोहचले; चांद्रयान 3 आधी लँडिग करण्यासाठी धडपड

सध्या भारताचे चांद्रयान 3 आणि रशियाचे Luna-25 हे यान चंद्राच्या कक्षेत आहेत. सर्वात आधी लँंडिग करण्याच्या दावा रशियाने केला आहे.

Aug 17, 2023, 05:49 PM IST

धडधड वाढली! चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात शेवटचा अत्यंत कठीण टप्पा; ISRO च्या टीमची मोठी परिक्षा

चांद्रयान 3 मोहिम अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. चांद्रयान 3 चंद्राच्या 100 मीटर कक्षेत आल्यानंतर लँडिगची प्रक्रिया केली जाणार आहे. 

Aug 15, 2023, 11:56 PM IST

एका रात्रीत खेळ सुरु; चंद्राजवळ ट्रॅफीक वाढणार; चांद्रयान 3 की लुना 25 कुणाला पहिलं लँडिग करायला जागा मिळणार?

भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारताचे चांद्रयान 3 पोहचण्याआधीच चंद्रावर Lunar Lander उतरवण्याचा रशियाचा प्लान आहे. 

Aug 10, 2023, 11:10 PM IST

प्रत्यक्षात असा आहे चंद्र! चांद्रयान 3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना टिपलेला पहिला फोटो ISRO ने केला शेअर

चंद्राची पहिली झलक पहायला मिळाली आहे. चांद्रयान 3 ने टिपलेला चंद्राचा फोटो  ISRO ने  शेअर  केला आहे.

Aug 6, 2023, 11:16 PM IST

चंद्रावर उतरण्याआधी चांद्रयान-3 मध्ये होणार 'हा' मोठा बदल; यानाचे वजन 3900 वरुन 2100 Kg वर येणार

23 ऑगस्टला भारत इतिहास रचणार आहे. मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स, इसरो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क, बंगळुरूकडून हे यान लॉन्च करण्यात आले असून येथूनच कंट्रोल केले जात आहे.

Aug 6, 2023, 09:00 PM IST

Chandrayaan 3 LOI: चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार; 23 ऑगस्टला भारत रचणार इतिहास

 लूनर ऑर्बिट इंजेक्शनच्या (Lunar Orbit Injection - LOI) माध्यमातून  चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत आणण्याची  प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे. चांद्रयान 3 आता चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आले आहे. 

Aug 5, 2023, 08:08 PM IST

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यावर चांद्रयान 3 नेमकं काय करणार?

42 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान 3 चंद्रावर पोहोचेल. प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल वेगळे होणार आहेत. यानंतर या मोहिमेचे काम प्रत्यक्षात सुरु होणार आहे. 

Aug 2, 2023, 06:31 PM IST

ऑगस्ट महिन्यात दोन सुपरमून, चांद्रयान-3 मोहिमेवर होणार परिणाम, काय आहे संबंध?

chandrayaan 3 And Supermoon: भारतीय आणि जागतिक अवकाश जगताच्या नजरा लागून राहिलेल्या चांद्रयान 3 च्या मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आता सुरु झाला आहे. 

Aug 2, 2023, 04:28 PM IST

Chandrayaan 3 Update: ...तर 10 दिवसांत पृथ्वीवर परत येईल चांद्रयान 3 !

14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावल आहे. 42 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्रावर पोहोचेल.  23 ऑगस्टला चांद्रयानाची गती कमी होईल. चंद्र 100 किमीच्या कक्षेत आल्यानंतर, लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं केलं जाईल.  टप्पा ISRO च्या शास्त्रज्ञांसाठी अत्यंत अव्हानात्मक टप्पा असणार आहे. 

Aug 1, 2023, 07:57 PM IST

चांद्रयान 3 मोहिमेतील 'हा' सर्वात कठिण टप्पा; यात यश आले तर भारताचे भविष्य बदलणार

 42 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्रावर पोहोचेल. 23 ऑग्सट रोजी नासाच्या शास्त्रज्ञांची खरी परीक्षा असणार आहे. 

Jul 27, 2023, 04:47 PM IST

चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा पार! आता थेट चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु

चांद्रयान 3 मोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान 3 पृथ्वीच्या कक्षेतून बाहरे पडून चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. 

Jul 25, 2023, 03:30 PM IST

चांद्रयान-3 चंद्राच्या किती जवळ पोहोचलं? ISRO ने दिली महत्त्वाची माहिती

Mission Chandrayan 3 : भारताच्या गौरवशाली वैज्ञानिक इतिहासातला महत्त्वाचा टप्पा आहे. चांद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्राच्या दिशेनं झेपावल आहे. आता डोळे लागलेत ते चांद्रयानाच्या पुढच्या प्रवासाकडे. 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावल आहे. चांद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या आहेत.  चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता चंद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचणार आहे.  

Jul 22, 2023, 05:53 PM IST

चांद्रयान 3 मोहिमेत जळगाव जिल्ह्याने मोलाचे योगदान

चांद्रयान 3 ही भारतासाठी अत्यंत महत्वकांक्षी मोहिम आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरणार आहे.  

Jul 16, 2023, 09:25 PM IST

चंद्राकडे झेपावलेलं चांद्रयान 3 आता नेमकं आहे कुठे? इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शेअर केली लोकेशन

भारताच्या गौरवशाली वैज्ञानिक इतिहासातला महत्त्वाचा टप्पा आहे. चांद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्राच्या दिशेनं झेपावल आहे. आता डोळे लागलेत ते चांद्रयानाच्या पुढच्या प्रवासाकडे.

Jul 16, 2023, 04:48 PM IST