chief minister uddhav thackeray 0

मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची केवळ अफवा

कोरोनाच्या संकटामुळे मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवारपासून १० दिवसांसाठीबंद राहणार आहेत, ही अफवाच.

May 27, 2020, 07:35 AM IST

मुंबईत ही कोविड रुग्णालय केंद्रं सुरु होणार

मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर गेला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे.  

May 27, 2020, 07:04 AM IST

राज्यात आतापर्यंत १६ हजार ९५४ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे

राज्यात मंगळवारी कोरोनाच्या २०९१नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या ३६ हजार ४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  

May 27, 2020, 06:09 AM IST
Akola Initiative Of The Muslim Brotherhood For The Funeral Update PT2M11S

अकोला । मुलाने वडिलांवरील अंत्यसंस्कार टाळले

Akola Initiative Of The Muslim Brotherhood For The Funeral Update

May 26, 2020, 12:55 PM IST
Maharashtra Mahavikas Aghadi government strong for next five years - Sanjay Raut PT13M38S

मुंबई । पुढील पाच वर्ष सरकार मजबूत, धोका नाही - संजय राऊत

Maharashtra Mahavikas Aghadi government strong for next five years - Sanjay Raut

May 26, 2020, 12:45 PM IST

धक्कादायक, केईएम रुग्णालयातील शवागृह भरले, कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ

कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांनी केईएम रुग्णालयातील शवागृह भरल्याने कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ.

May 26, 2020, 09:01 AM IST

ठाण्यात कोरोना बाधितांची झपाट्याने वाढ, झोपडपट्टीत घुसला कोरोना

ठाणे जिल्ह्यात आणि ठाणे शहरात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.  

May 26, 2020, 07:47 AM IST
Nagpur 20 Bed Covid Care Center In Police Hospital PT2M46S

नागपूर । पोलिसांसाठी कोविड केअर सेंटर

Nagpur 20 Bed Covid Care Center In Police Hospital

May 23, 2020, 04:20 PM IST
Nagpur Home Minister Anil Deshmukh On Cyber Crime PT1M7S
Mumbai CM Uddhav Thackeray And Sharad Pawar Meeting On Bala Saheb Thackeray Monument PT2M43S

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात बैठक

Mumbai CM Uddhav Thackeray And Sharad Pawar Meeting On Bala Saheb Thackeray Monument

May 23, 2020, 04:05 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात सात कोरोनाबाधित रुग्णांची भर, आकडा १३२ वर

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी  सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.  

May 23, 2020, 08:26 AM IST