ओमायक्रॉन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय, दिले हे निर्देश
Omicron variant : ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त आहे. त्याला रोखण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Dec 9, 2021, 08:54 AM ISTOmicron : महाराष्ट्रात आढळलेल्या पहिल्या Omicron रुग्णाचं 15 दिवसांनी काय झालं? पाहा
दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनमधून हा तरुण भारतात आला होता
Dec 8, 2021, 09:30 PM ISTपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं केंद्राला पत्र, लसीकरणाबाबत केली 'ही' मागणी
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे
Dec 7, 2021, 03:24 PM IST
Omicron : नॉट रिचेबल लोकांनी वाढवलं टेंशन? अती धोकादायक देशांतून राज्यात आलेले प्रवासी गायब
जगभरात ओमायक्रॉनची प्रकरणं वाढत असल्याने अनेक भारतीय मायदेशात परतत आहेत
Dec 7, 2021, 02:17 PM ISTOmicron | ओमायक्रॉनपासून लहान मुलांना सांभाळा
ओमायक्रॉनचा लहान मुलांना जास्त धोका असल्याचं समोर आलं आहे.
Dec 6, 2021, 10:30 PM ISTधोकादायक ओमायक्रॉनची एंट्री, भारतीयांनाही मिळणार बूस्टर डोस?
ओमायक्रॉन या कोरोनाच्या घातक व्हेरियंटचे रुग्ण भारतात वाढत आहेत.
Dec 6, 2021, 10:09 PM ISTराज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार का? पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्री
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
Dec 6, 2021, 08:49 PM ISTआताची सर्वात मोठी बातमी, मुंबईत ओमायक्रॉनचा शिरकाव, दोघांना लागण
राज्यात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 झाली आहे
Dec 6, 2021, 07:22 PM ISTदेशावर घोंगावणारं ओमायक्रॉनचं संकट, टास्क फोर्सचे मुख्य संजय ओक यांची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया
राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicrone) हळूहळू हात पसरतोय. आतापर्यंत राज्यात 8 रुग्णांचं निदान झालंय.
Dec 6, 2021, 06:34 PM ISTVIDEO । कोरोनाने मृत्यू, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Govt To Give Aid Of 50000 To Relatives Of People Died Of Covid19
Nov 27, 2021, 03:10 PM ISTवर्षा बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या व्यक्तीला कोरोना
राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासगृहात अर्थात वर्षा बंगल्यामध्ये (Varsha Bungalow) कोरोनाचा (Corona) शिरकाव झाला आहे.
Nov 15, 2021, 08:50 PM ISTखड्डे दुरुस्ती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली तंबी
Road Pothole Repair : राज्यात अनेक प्रमुख मार्गांवर खड्डेच खड्डे (Pothole) पडलेले दिसून येत आहे. प्रामुख्याने मुंबई - गोवा महामार्गाची परिस्थिती अंत्यंत वाईट आहे.
Sep 30, 2021, 08:02 AM ISTराज्यात मंदिरे खुली करण्याचे महाविकास आघाडी सरकारचे संकेत
Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे कोविड-19चे ( Covid-19) निर्बंध अद्याप आहेत.
Sep 14, 2021, 07:51 AM ISTमहाविकासआघाडी सरकारकडून वारकऱ्यांना मोठे गिफ्ट
महाविकासआघाडीचे ( Mahavikas Aghadi government) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या सरकारने राज्यातील वारकऱ्यांना एक चांगली बातमी दिली आहे.
Sep 11, 2021, 07:02 AM ISTChipi Airport : चिपी विमानतळ उद्घाटनाला मुख्यमंत्री कशाला पाहिजेत, राणे यांचा सवाल
Chipi airport in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या (Chipi airport) उद्घाटना मुहूर्त सापडला आहे. हा विमानतळ 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
Sep 8, 2021, 11:36 AM IST