chief minister uddhav thackeray

राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली, शिवसेना समर्थक आमदार, हे मंत्री नाराज

Rajya Sabha Elections :महाविकास आघाडीची (Maha vikas Aghadi) डोकेदुखी कमी व्हायला तयार नाही. निधी वाटपावरुन शिवसेना समर्थक आमदार नाराज आहेत.  

Jun 6, 2022, 01:43 PM IST

विकासाच्या नावाखाली पाप करुन ठेवलंय ते सुधारायला वेळ लागेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on BJP : आम्हाला विकास करायचा आहे. त्यादृष्टीने काम हाती घेतले आहे. आरेतील जंगल वाचवले आहे. विकासाच्या नावाखाली काहीहीं पाप करुन ठेवले आहे. ते सुधारायला वेळ लागेल, असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. 

Jun 5, 2022, 01:15 PM IST
Kirit Sommaiya Serious Allegations Against The Chief Minister Uddhav Thackeray PT43S

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर टीका

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये अनेक दिवसांपासून सातत्याने होत असलेली वाढ रोखण्यासाठी सरकारने उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे.

May 21, 2022, 08:50 PM IST
 Sambhajiraje Chhatrapati Arrives Varsha Bungalow To Meet CM Uddhav Thackeray PT2M4S