विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTनाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
Feb 19, 2019, 05:25 PM ISTयुतीवरुन छगन भुजबळ यांचा शिवसेनाला जोरदार चिमटा
शिवसेना - भाजप यांच्यात युतीचा घोषणा झाल्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेला टोकण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.
Feb 19, 2019, 05:13 PM ISTमुख्यमंत्री 'मातोश्री'वरुन रिकाम्या हाताने माघारी
युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 'मातोश्री'वर चर्चा झाली.
Feb 14, 2019, 11:13 PM ISTआताची मोठी बातमी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर पोहोचले आहेत.
Feb 14, 2019, 08:23 PM ISTमागण्या पूर्ण करुन घेणं आम्हाला चांगलंच जमतं, चंद्राबाबू नायडूंचा मोदींना इशारा
आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्या, या मागणीसाठी नायडू उपोषणावर
Feb 11, 2019, 12:01 PM IST
'कर्नाटकात आमदारांसाठी घोडेबाजार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेखील सहभागी'
कर्नाटकात जेडीएस आणि काँग्रेस सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. कुमारस्वामी यांनी घोडेबाजारात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा हात असल्याचे विधान केले आहे.
Feb 8, 2019, 08:43 PM ISTअण्णा हजारे यांचे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपले आंदोनल मागे घेतले.
Feb 5, 2019, 07:50 PM ISTअण्णा हजारेंच्या सगळ्या मागण्या मान्य : मुख्यमंत्री
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पाच तास बंद खोलीत चर्चा झाली. सातव्या दिवशी अण्णांच्या उपोषणावर तोडगा निघण्याची चिन्हे आहेत.
Feb 5, 2019, 07:36 PM ISTCBI issue in West Bengal: 'सत्ताधाऱ्यांच्या वाढत्या हुकूमशाहीमुळे देश धोक्यात'
सत्ताधारी भाजपच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेत्यांकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त
Feb 4, 2019, 12:27 PM IST
Save the Constitution : वाद पेटला! केंद्र सरकारविरोधात ममता बॅनर्जींचं धरणं आंदोलन
विरोधकांसाठी ममतांचं समर्थन
Feb 4, 2019, 07:35 AM ISTदीदींच्या प. बंगालमध्ये योगींच्या रॅलीला परवानगी नाही
कार्यकर्त्यांमध्ये निराशा
Feb 3, 2019, 01:23 PM ISTसोमनाथ, अंबाजी मंदिर परिसरात मांसबंदी
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला महत्त्वाचा निर्णय
Jan 26, 2019, 12:56 PM IST