अंगणवाडी सेविका मानधनाबाबत दोन दिवसांत निर्णय - मुख्यमंत्री
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात तात्काळ वाढ करण्याची मागणी शिवसेना मंत्र्यांनी आज मंत्रीमंडळ बैठकीनिमित्ताने केली. याबाबत दोन दिवसात अंगणवाडी सेविकांच्या संघटनेबरोबर चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेय.
Oct 3, 2017, 02:49 PM ISTएलफिन्स्टनची दुर्घटना गंभीर, प्रकरणाची चौकशी करणार - मुख्यमंत्री
एलफिन्स्टनची दुर्घटना ही अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमींची विचारपूस केल्यानंतर मीडियाला दिली.
Sep 30, 2017, 08:07 AM ISTझोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धोरणात बदल करणार - मुख्यमंत्री
राज्य शासनाचे गृहनिर्माण धोरण गुंतवणुकदारांसाठी पुरक असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धोरणामध्ये बदल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
Sep 21, 2017, 11:30 PM IST...जेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांनी हाती घेतला झाडू!
देशभरात आजपासून 'स्वच्छता ही सेवा' या अभियानाची सुरूवात होतेय. मुंबईत या अभियानाला सुरुवात झालीय.
Sep 15, 2017, 11:13 AM ISTआमदार तुकाराम कातेंची शिवसेनेच्या मंत्र्यांवर नाराजी, मुख्यमंत्र्यांचे कौतुक
शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी चक्क शिवसेना मंत्र्याबाबत आहे.
Sep 8, 2017, 02:59 PM ISTमंत्रिमंडळ बैठकीत ऐनवेळी प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी
मंत्रिमंडळ बैठकीत ऐनवेळी प्रस्ताव येत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Sep 8, 2017, 10:16 AM ISTपर्जन्यवृष्टीच्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
'नमस्कार मी देवेंद्र फडणवीस बोलतोय', काय परिस्थिती आहे तुमच्याकडे? मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षातून मुंबई महापालिका आणि पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षाला स्वत: हॉटलाईनकरून मुख्यमंत्र्यांनी अशी विचारणा केली. मुंबई शहर आणि परिसरात तसेच राज्यात अन्य भागात सुरू असलेल्या पावसाची आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती करून घेतली.
Aug 29, 2017, 05:05 PM ISTगोव्यात काँग्रेसचा पराभव, दोन्ही जागा भाजपकडे
गोव्यातील पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विजयी झाले आहेत. तर आरोग्यमंत्री विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून विजयी झालेत.
Aug 28, 2017, 09:56 AM ISTशेतकरी कर्जमाफीचे अर्ज, मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्याच्या कामाला वेग देण्यात येणार आहे. तसेच अर्ज भरण्यासाठी दिलेली बायोमेट्रिक यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत राहील याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
Aug 24, 2017, 05:02 PM ISTमिरा-भाईंदरची रणधुमाळी आज थंडावणार
मिरा - भाईंदर महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आज संपणार आहे. प्रचाराच्या तोफा संध्याकाळी पाच वाजता थंडावतील.
Aug 18, 2017, 08:57 AM IST'ते' लोक देशद्रोही : मुख्यमंत्री फडणवीस
स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखणारे लोक देशद्रोही असल्याची घणाघाती टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली.
Aug 17, 2017, 07:04 PM ISTमहाराष्ट्राचा मीच मुख्यमंत्री, फडणवीस मीडियावर घसरलेत
मी केंद्रात जाणार ही केवळ चर्चा आहे. मी काही केंद्रात जाणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Aug 17, 2017, 04:53 PM IST२० लाखांपेक्षा जास्त घरं बांधण्याचा CMचा स्वातंत्र्य दिनानिमित्त संकल्प
राज्यात विविध ठिकाणी झालेले ध्वजारोहण
Aug 15, 2017, 06:03 PM ISTमराठा समितीच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन...
मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानसभेतही उमटले. भायकळ्यातून निघालेला मोर्चा आझाद मैदानात धडकल्यानंतर मराठा समाजातील २४ सदस्यांची समिती मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहचली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात ही बैठक नुकतीच पार पडली.
Aug 9, 2017, 04:17 PM ISTमुख्यमंत्री टाकतायत पवारांच्या अष्टपैलुत्वावर प्रकाश
मुख्यमंत्री टाकतायत पवारांच्या अष्टपैलुत्वावर प्रकाश
Aug 4, 2017, 05:54 PM IST