राज्यस्तरीय वृक्ष लागवड मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
राज्यस्तरीय वृक्ष लागवड मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभारंभ केला. राज्यात १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत वनमहोत्सव सप्ताह पाळण्यात येणार आहे.
Jul 1, 2017, 05:11 PM ISTशेतकरी कर्जमाफी आकडेवारी फसवी नाही : मुख्यमंत्री
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारकडून जाहीर केलेल्या आकडेवारीवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. मात्र, ही आकडेवारी फसवी नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Jun 29, 2017, 10:46 PM IST३४ हजार कोटींची कर्जमाफी, १.५ लाखांचे सरसकट कर्जमाफ - मुख्यमंत्री
राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीला मान्यता देण्यात आली आहे.
Jun 24, 2017, 04:51 PM ISTगोव्यात मराठी, कोकणी चित्रपट दाखवण्यासाठी सक्ती - मुख्यमंत्री
गोव्यातल्या चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि कोकणी चित्रपट दाखवण्यासाठी सक्ती केली जाईल आणि प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले.
Jun 17, 2017, 09:15 AM ISTक्लस्टर विकासावर पाहा काय म्हणतायत मुख्यमंत्री
क्लस्टर विकासावर पाहा काय म्हणतायत मुख्यमंत्री
Jun 9, 2017, 06:29 PM ISTआत्महत्येपूर्वी शेतकऱ्यानं लिहिली मुख्यमंत्र्यांसाठी चिठ्ठी
आत्महत्येपूर्वी शेतकऱ्यानं लिहिली मुख्यमंत्र्यांसाठी चिठ्ठी
Jun 8, 2017, 07:45 PM ISTभाजप मंत्र्यांची मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 01:36 PM ISTमुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण २०१८ पर्यंत पूर्ण करु : गडकरी
मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण २०१८ पर्यंत पूर्ण करु, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली.
Jun 5, 2017, 01:59 PM ISTमुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी सुरु
लातूर जिल्ह्यातील निलंगा इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटना प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे.
May 27, 2017, 11:04 PM ISTडॉनच्या नातेवाईक लग्नसोहळ्यात मंत्री, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
May 25, 2017, 08:15 PM ISTसदाभाऊ खोतांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे
सदाभाऊ खोतांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे
May 19, 2017, 05:52 PM ISTCM ना उस्मानाबादेत दाखवले काळे झेंडे, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आले असताना त्यांना शेतकरी प्रश्नावर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
May 13, 2017, 12:41 PM ISTशेतकऱ्याचा मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम
विहिरीत उपोषणालला बसलेल्या भैरवनाथ जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम दिला आहे.
May 13, 2017, 09:05 AM IST