त्वरित कर्ज देणाऱ्या चीनी अॅप्सचा राज्यात धुमाकूळ, अनेकांची फसवणूक
त्वरित कर्जाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक. चीनी ॲप आणि इतर डिजिटल माध्यमातून लोकांची फसवणूक असल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 20, 2025, 10:07 PM ISTअॅपच्या माध्यमातून Loan घेत असाल तर डोक्याला होईल ताप, खंडणीची नवी मोड्स ऑपरेंडी
Instant Loan Apps: सध्या डिजिटलचा जमाना आहे. आजकाल झटपट कर्ज (Loan) देण्यासाठी काही अॅप आमिष दाखवतात. अनेक जण बँकेची कटकट नको आणि डोक्याला ताप नको म्हणून अॅपच्या माध्यमातून कर्ज उचलत असतात. मात्र, असे कर्ज (Instant Loan) उचलणे आता तापदायक ठरत असल्याचे पुढे आले आहे.
Aug 10, 2022, 08:34 AM IST