cholesterol

डायबिटीजमध्ये ब्राऊन शुगर चालते का? जाणून घ्या सविस्तर

ब्राऊन शुगर ही साध्या साखरेचेच एक रूप आहे. या साखरेत मोलासेस (Molasses) असते. त्यामुळे तिचा रंग गडद दिसतो आणि चव थोडी वेगळी (कमी गोडसर) वाटते.

May 30, 2025, 05:56 PM IST

फॅटी लिव्हर, हृदयविकार अन् कॅन्सरपासून 99% बचाव करेल 'हे' 5 बेस्ट कुकिंग ऑईल

Best Cooking Oil For Health: हल्ली प्रत्येकजण आरोग्याबाबत सतर्क झालेले दिसत आहेत. एक्सरसाइज आणि डाएटसोबतच आपण चांगल तेल वापरलं पाहिजे याबाबत लोकं विचार करत आहेत. अशावेळी आहारात 5 तेलांचा करा समावेश. 

May 19, 2025, 02:54 PM IST

‘हा’ पांढरा मसाला तुपात भाजून खा, कोलेस्टेरॉलचा होईल नायनाट

‘हा’ पांढरा मसाला तुपात भाजून खा, कोलेस्टेरॉलचा होईल नायनाट

Apr 15, 2025, 04:41 PM IST

नसांमध्ये खच्चून भरेल हाय कोलेस्ट्रॉल; जर दररोज खाल हे 4 रिस्की फूड्स

Cholesterol Control Tips:जर रक्तात कोलेस्ट्रॉल जमा  झाले तर ते आरोग्यासाठी एक मोठा धोका आहे. यासाठी आपल्या खाण्याच्या सवयी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत, म्हणून काही गोष्टींचे सेवन कमीत कमी केले पाहिजे.

Apr 5, 2025, 08:15 AM IST

कोलेस्ट्रॉल आणि डायबिटिस कमी करेल एक बी असलेलं 'हे' फळ; पोटाची चरबी मेणासारखी वितळेल

दिवसेंदिवस फार कमी वयात वेगवेगळ्या आजारांनी माणूस वेढला जात आहे. असं असताना एकच फळ जे तुमच्या तब्बल तीन आजारांवर ठरतंय रामबाण उपाय. 

Mar 25, 2025, 11:46 AM IST

शरीरात नेमकं कोलेस्ट्रॉल लेवल किती असावं?

what is normal cholesterol level for human body health tips in marathi | शरीरात नेमकं कोलेस्ट्रॉल लेवल किती असावं? कोलेस्ट्रॉल कमी करा सगळेच सांगतात, पण त्याची योग्य मर्यादा किती असावी हे कोणी सांगितलंय का? 

Feb 20, 2025, 03:04 PM IST

किती कोलेस्ट्रॉल धोकादायक मानलं जातं?

किती कोलेस्ट्रॉल धोकादायक मानलं जातं?

Feb 1, 2025, 05:26 PM IST

हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोल करेल हा देशी उपाय, शरीरात चिकटलेली घाण कोपऱ्यातून होईल साफ

कोलेस्ट्रॉल एक असा चरबीचा थर आहे जो रक्तवाहिन्यांना आणि धमण्यांना चिकटून असते. याची साफसफाई होणे गरजेची असते. अशावेळी हा घरगुती उपाय ठरतो अतिशय महत्त्वाचा. 

Jan 17, 2025, 12:45 PM IST

कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी रोज किती बदाम खायला हवेत?

बदाम हे अतिशय पौष्टिक असून त्यात प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे घटक आढळतात. 

Nov 10, 2024, 08:12 PM IST

कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी टोमॅटो खावे का?

कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी टोमॅटो खावे का?

Oct 20, 2024, 12:04 PM IST

Tea for Cholesterol : 'हा' आयुर्वेदिक चहा रक्तवाहिन्यांमधून कोलेस्ट्रॉल कमी करण्यास करेल मदत; असं करा सेवन

Tea for Cholesterol : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक जण खराब कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त आहेत. जर तुम्हाला ही समस्या असेल तर हा आयुर्वेदिक चहा रक्तवाहिन्यांमधून कोलेस्ट्रॉल गायब करण्यासाठी फायदेशीर मानला जातोय. 

Oct 1, 2024, 10:31 AM IST

'या' 3 भागांमध्ये सतत अंगदुखी जाणवत असेल तर तुमचं Cholesterol वाढलंय असं समजा

Symptoms Of High Cholesterol: तुमच्या शरीरातील केलोस्ट्रॉल वाढल्याचे संकेत तुमचं शरीरं देत असतं.

Sep 29, 2024, 04:25 PM IST

'या' तीन लोकांनी अंडी चुकूनही खाऊ नये, नाहीतर...

अंड हे पौष्टिक आहार असल्याने अनेकजण नाश्त्यात, जेवणात तसेच डायटमध्ये याचा समावेश करतात.  

Sep 21, 2024, 06:03 PM IST

चहा प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?

चहा प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?

Sep 9, 2024, 12:32 PM IST

रक्तात कोलेस्ट्रॉल वाढलंय? कमी करण्याचं सिक्रेट तुमच्या किचनमध्येच दडलंय, पाहा

Reduce Cholesterol: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ आहारात घेणं तुमच्या फायदेशीर ठरू शकतं.

Jul 31, 2024, 08:33 PM IST