citizen

Nashik People Feelsa Cheated In The Name Of Metro PT1M51S

नाशिकलाही मेट्रो मिळणार? पाहा, काय म्हणतायत नागरिक...

नाशिकलाही मेट्रो मिळणार? पाहा, काय म्हणतायत नागरिक...

Jun 8, 2019, 01:50 PM IST
Ulhasnagar Citizen Face Water Shortage Problem PT1M11S

उल्हासनगर | पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

उल्हासनगर | पाण्यासाठी नागरिकांची भटकंती
Ulhasnagar Citizen Face Water Shortage Problem

Apr 20, 2019, 06:05 PM IST
Ámbarnath Campaign For Voters To Vote In Election Campaign Begins In Unique Way PT1M20S

अंबरनाथ : घंटागाडी करतेय नागरिकांना मतदानाचं आवाहन

अंबरनाथ : घंटागाडी करतेय नागरिकांना मतदानाचं आवाहन

Mar 26, 2019, 04:40 PM IST

...आणि पोलिसांच्या मदतीला नागरिक आले धावून

म्हणून नागरिक हे दृश्यं पाहून संतापले.

Feb 13, 2019, 01:26 PM IST
Mumbai Citizen Has To Be Alert From Outsiders PT2M21S

मुंबई । परप्रांतियांमुळे वाढतेय गुन्हेगारी, राज्याचा झालाय प्रश्न?

मुंबईतील परप्रांतियांचा मुद्दा आता राज्याचा प्रश्न झालाय. परप्रांतियांमुळे गुन्हेगारीत वाढ होत असल्याची बाब पुढे आलेय. मजूर काम करणारे हे परप्रांतिय गुन्हेगारीत पुढे असल्याचे पुढे आलेय.

Dec 21, 2018, 12:10 AM IST

मुलं चोरणारे समजून ५ जणांना मरेपर्यंत मारहाण

परिसरात आणि गावात दहशतीचं वातावरण पसरलंय.

Jul 1, 2018, 03:18 PM IST

नाशिक सिडको नागरिक अस्वस्थ, तुकाराम मुंढे मागे हटणार?

याबाबत कुठलेही आदेश मिळालेले नाहीत. नागरिकांनी अनधिकृत बांधकाम पाडावं, अन्यथा ३१ मे नंतर कारवाई केली जाईल असं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलंय

May 26, 2018, 10:07 PM IST

आता, नाशिकमध्येही उभा राहणार नागरिक विरुद्ध तुकाराम मुंढे वाद?

मनपाकडे सुरुवातीस प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार अनधिकृत  बांधकामांचे मार्किंग करण्यात येतंय. 

May 23, 2018, 11:36 PM IST

कचरा प्रश्न सोडवण्यासाठी नागरीक आले पुढे...

औरंगाबादचा कचरा प्रश्न सोडवण्याआठी आता नागरिकांनी एक पाऊल पुढं टाकलं आहे.

Mar 4, 2018, 10:11 PM IST

काँग्रेस नगरसेवकाच्या मुलांची नागरिकाला मारहाण

धुळे महापालिकेच्या आवारात फ्रीस्टाईल हाणामारी झाली.

Feb 8, 2018, 11:24 PM IST

ट्रेकर ते डोळ्यांची डॉक्टर! सुझन मार्टिन यांचा प्रेरणादायी प्रवास...

ती गिर्यारोहणासाठी भारतात आली खरी... पण इथले लोक आता तिला 'डोळ्यांची डॉक्टर' म्हणून ओळखतात... तेही डॉक्टरकीच्या कोणत्याही डिग्रीशिवाय... त्याचं कारणही तसंच आहे... 

Jan 6, 2018, 12:00 PM IST

मोजो ब्रिस्टो आग : काकूला वाचवता वाचवता दोन भावांनी गमावला जीव!

मुंबईतल्या कमला मिल कम्पाऊंड परिसरातील 'मोजो ब्रिस्टो' पबमध्ये लागलेल्या आगीत १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या मृतांमध्ये तीन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. हे तीघेही अमेरिकेहून नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी भारतात दाखल झाले होते. 

Dec 29, 2017, 06:03 PM IST

नाशिक : मूक-बधिर नागरिकांचाही गणेश विसर्जनात सहभाग

मूक-बधिर नागरिकांचाही गणेश विसर्जनात सहभाग

Sep 5, 2017, 09:21 PM IST

'आधार'शिवाय या सात महत्त्वाच्या सुविधा तुम्हाला मिळणार नाहीत!

'आधार क्रमांक' इतका महत्त्वाचा होऊ शकेल याचा काही वर्षांपूर्वी कुणी विचारही केला नसेल... पण, सध्या मात्र या आधार क्रमांकाला भलतंच महत्त्व प्राप्त झालंय. मुलांच्या शाळेतील प्रवेशापासून ते मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सर्व ठिकाणी आधार क्रमांक महत्त्वाचा ठरतोय.

Aug 12, 2017, 05:04 PM IST