clashes

भीमा कोरेगाव हिंसाचाराचे राज्यभर पडसाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 09:35 PM IST

भीमा कोरेगाव घटनेचे राज्यभरात पडसाद

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. 

Jan 2, 2018, 03:03 PM IST

राज्यात गुन्हेगारांना उमेदवारी, अनेक ठिकाणी हाणामारी

राज्यातल्या दहा महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांतर्फे नेत्यांच्या नातेवाईकांना तसंच गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचं पाहायला मिळालं. 

Feb 3, 2017, 06:52 PM IST

जम्मूत भूस्खलनात वैष्णोदेवीच्या चार भाविकांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर मधील वैष्णोदेवी मंदिराजवळ झालेल्या भूस्खलनात चार भाविकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत.

Aug 6, 2016, 09:35 PM IST

काश्मीरमध्ये हिंसाचारात ११ ठार, २००हून अधिक जखमी

हिजबुल मुजाहिद्दीनचा स्वयंघोषित कमांडर बुरहान वनी याच्या खात्म्यानंतर काश्मीर खो-यात मोठ्याप्रमाणावर हिंसाचार उसळलाय. ठिकठिकाणी सरकार, लष्कर आणि पोलिसांना संतप्त जमावानं लक्ष केलंय.

Jul 10, 2016, 09:18 AM IST

कडोंमपा महापालिकेत शिवसेना-भाजपची कुरबुर

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपने युती केली आहे, तरी या दोन्ही पक्षातल्या कुरबुरू सुरूच आहेत हे स्पष्ट होतंय. सफाई कामगारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप असा वाद पुन्हा निर्माण झालाय. 

Nov 23, 2015, 11:24 PM IST

अमित शहा येणार, शिवसेना नेत्यांना नाही भेटणार

शिवसेना भाजप युतीमध्ये बेबनाव होईल अशी चिन्हं निर्माण झालीत. एकीकडे जागा वाटपात निम्म्या जागा मिळाव्यात म्हणून भाजपचे नेते ठाम आहेत. शिवाय निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप अध्यक्ष अमित शहा 4 सप्टेंबरला मुंबईत येतायत. मात्र शिवसेना नेत्यांना ते भेटणार नसल्यानं युतीत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sep 1, 2014, 07:29 PM IST