closed cage wrestling

आज सांगलीत रंगणार लोखंडी पिंज-यातली महाकुस्ती

सांगलीत आज कुस्तीचा थरार रंगणार आहे. पण ही नेहमीसारखी कुस्ती नाही. ही आहे बेमुदत निकाली महाकुस्ती... लोखंडी पिंज-यातली महाकुस्ती...कशी असते हे पिंज-यातली कुस्ती, पाहूयात हा खास रिपोर्ट...

Jan 18, 2018, 09:25 AM IST