cm eknath shinde

मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केल्या महत्वाच्या घोषणा

CM Eknath Shinde: मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले.बैठकीबाबत खूप चर्चा सुरू होत्या, मात्र खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक होती, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Sep 16, 2023, 02:18 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत आंदोलकांना सामोरं जाण्याचं पेललं शिवधनुष्य

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी तब्बल 17 दिवसांनंतर आपलं उपोषण मागे घेतलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची शिष्टाई यशस्वी ठरलीय. जालन्यातील लाठीचार्ज ते उपोषणाचा अखेरचा दिवस. एकूणच हा सगळा प्रवास कसा राहिला,

Sep 14, 2023, 04:01 PM IST

'ठरलंय तेवढं बोलायचं अन्...' CM शिंदेंनी जरांगेंसमोर पुन्हा तेच शब्द उच्चारले! पिकला जोरदार हशा

Manoj Jarange Patil CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणावर मनोज जरांगे-पाटील यांच्यासमोरच भाष्य केलं.

Sep 14, 2023, 12:09 PM IST

मनोज जरांगे आज उपोषण सोडणार? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज भेटणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मनधरणी करणार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही जरांगेंना भेटणार आहेत. या भेटीनंतर मनोज जरांगे उपोषण सोडणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Sep 13, 2023, 03:31 PM IST

आताची मोठी बातमी! कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण देऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी होणार आहेत. 

Sep 11, 2023, 03:25 PM IST

आरक्षणासाठी भाषण केलं अन् घरी येताच...; धुळ्यात मराठा समन्वयकाचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Reservation : धुळ्यात मराठा आरक्षणासाठी आणखी एकाचा बळी गेलाय. धुळ्यात आंदोलन करत असताना मराठा समन्वयकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे धुळ्यातील मराठा समाज आणखीनच आक्रमक झाला आहे.

Sep 11, 2023, 07:40 AM IST

आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांचे घर जाळायला सांगितलं - सदा सरवणकर

Maharashtra Politics : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मोठा गौप्यस्फोट करत ठाकरे गटाचे प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सरवणकर यांच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

Sep 10, 2023, 01:27 PM IST

राज्याच्या राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट! शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी लवकरच सुनावणी

Mla Disqualification Case : गेल्या वर्षभरापासून राज्याचे लक्ष्य लागलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावर आता लवकरच सुनावणी होणार आहे. यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांच्या विधिमंडळाने नोटीस पाठवली आहे.

Sep 9, 2023, 08:47 AM IST

ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

ST Employees dearness allowance : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी मान्यता दिली आहे.

Sep 8, 2023, 11:06 PM IST

10 दिवस सरकारला वेठीस धरणारा 'मराठा' आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या आईने उपोषणस्थळी भेट घेतली. मागचे दहा दिवस राजकीय नेत्यांच्या प्रश्नांची खडा न खडा उत्तरे देणाऱ्या मनोज यांना आईशी बोलताना शब्द अपूरे पडत होते. 

Sep 8, 2023, 05:16 PM IST

कुणबी जीआरमधल्या सुधारणेसाठी जरांगेचं शिष्टमंडळ मुंबईत जाणार.. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी

मराठा आरक्षणासाठी जालन्यातील सराटी इथं सरु असलेल्या आमरण उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. राज्य सरकारने जीआर काढला पण जोपर्तंयत जीआरमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचं मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे.

Sep 7, 2023, 07:29 PM IST

अखेर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा जीआर काढला! काय असणार मनोज जरांगेंची भूमिका

Maratha Reservation : गेल्या 10 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांसदर्भातील आदेश अखेर काढला आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर अखेर त्यासंदर्भातील जीआर काढण्यात आला आहे.

Sep 7, 2023, 03:54 PM IST