'मराठा समाजाचा घात होऊ शकतो म्हणून...'; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम
Maratha Reservation : राज्य सरकारकडून कुणबी प्रमाणपत्राबाबत आश्वासन मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. सरकारने जाहीर केलेल्या निर्णयात सुधारणा करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
Sep 7, 2023, 11:50 AM ISTमंत्रिमंडळ बैठकीत कांदा उत्पादकांना दिलासा, ३ लाख शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान
CM Eknath Shinde Disbursed First Phase Of Grants To Onion Producing farmers
Sep 6, 2023, 04:35 PM ISTमराठवाड्यातील मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश
Maratha Andolan : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत अपर मुख्य सचिवांच्या समितीने प्राधान्याने महिन्याभरात अहवाल सादर करावा असंही मुख्म्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.
Sep 4, 2023, 06:50 PM ISTमराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार अॅक्शन मोडवर, मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक
Mumbai Ground Report Maratha Community Meeting Begins With CM
Sep 4, 2023, 03:30 PM IST'मी मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा, आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही'
मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मराठाच्या समाजाच्या वेदना आणि व्यथांची जाणीव मला आहे, आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
Sep 2, 2023, 07:55 PM ISTMaratha | जालना मराठा आंदोलन लाठीचार्ज घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार - सीएम एकनाथ शिंदे
Jalana Maratha Protest CM Eknath Shinde First Rection on Lathicharge
Sep 1, 2023, 09:40 PM ISTOne Nation One Election वर मुख्यमंत्री शिंदेची प्रतिक्रिया
CM Eknath Shinde On One Nation One Election
Sep 1, 2023, 02:55 PM ISTवाहतूक कोंडी सोडवण्यासाठी CM शिंदेंचा 'ट्विन टनेल' प्लॅन
CM Eknath Shinde On Mumbai Blue Print Of Development
Aug 30, 2023, 08:15 AM ISTमुंबईतील खड्ड्यांबद्दल मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; म्हणाले, 'पुढील 2 ते अडीच वर्षात...'
CM Eknath Shinde On Road potholes situation will Improve In Next Two Years
Aug 30, 2023, 08:10 AM ISTमुंबईचा आर्थिक कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मास्टर प्लॅन, काय आहे? जाणून घ्या
Mumbai Master Plan: देशातील एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचे सर्वाधिक म्हणजे 13 टक्के योगदान आहे. हे योगदान वाढून विकास दर देखील अधिक चांगला होण्यासाठी अशी सर्वसमावेशक योजना उपयोगी ठरेल असे मुख्यमंत्री म्हणाले.
Aug 29, 2023, 05:31 PM IST'विविध मार्गांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न'; भाजप आमदार प्रसार लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
BJP MLA Prasad Lad : मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये गायकवाड नामक व्यक्तीने जीवे मारण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत असल्याचे प्रसाद लाड यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.
Aug 25, 2023, 09:13 AM ISTकेंद्रात मोदींची सत्ता आली तरी INDIA ची ताकद वाढणार! राज्यात शिंदे- दादा अडचणीत
India Today CVoter Survey: येत्या काळात राज्यासह देशातील राजकारणतही एकच धुमश्चक्री पाहायला मिळणार आहे. मतदार म्हणून तुम्हालाही हे माहित असायलाच हवं...
Aug 25, 2023, 08:56 AM IST
'लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील'; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
Marathi News Today: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शरद पवार हे भाजपसोबत येणार असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Aug 25, 2023, 07:31 AM ISTWater Shortage | राज्यातील पाणीटंचाईवर मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणांना सूचना
CM Eknath Shinde Appels To Use Water Carefully For Rising Scarcity of water
Aug 23, 2023, 10:05 AM ISTPothole Issue | शिंदे गटाच्या आमदाराने स्वत: रस्त्यावर उतरुन भरले खड्डे
CM Eknath Shinde Group MLA Dilip Lande Filled the Potholes
Aug 23, 2023, 08:10 AM IST