श्रीकांत शिंदे संसदेत अचनाक हनुमान चालीसा का बोलू लागले? जाणून घ्या
MP Shrikant Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत अविश्वास ठरावादरम्यान हनुमान चालीसाचे पठण सुरू केले. त्यांनी संसदेत साधारण 30 सेकंद हनुमान चालिसाचे पठण सुरुच ठेवले.
Aug 8, 2023, 06:40 PM ISTBest Bus Strike | बेस्ट आंदोलनावरुन आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यावर निशाणा
Aditya Thackeray tweeted on CM Shinde about best bus strike
Aug 8, 2023, 01:45 PM ISTBest Bus Strike | बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मागण्या मान्य
Best employee meeting with CM Eknath shinde
Aug 8, 2023, 01:20 PM ISTबेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मागण्या मान्य
Best Bus Strike : सोमवारी रात्री बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर त्यांनी मागण्या मान्य केल्या असे शिष्टमंडळाने सांगितले.
Aug 8, 2023, 12:39 PM ISTKonkan Railway | कोकण रेल्वेनं प्रवास करताय? पाहा शासल कोणत्या तयारीला लागलंय
Konkan Railway cm eknath shinde
Aug 8, 2023, 09:40 AM ISTPune Update | जेजुरी नगरीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन
Jejuri Government organised its 'shasan aaplya dari'program CM Eknath Shinde DCM Ajit Pawar were present
Aug 7, 2023, 01:10 PM ISTUnion Minister Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री पुणे दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
HM Amit Shah today meeting with CM Eknath Shinde,DCM Devendra Fadnvis & DCM Ajit Pawar
Aug 6, 2023, 12:25 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्युयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्युयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर झळकले. फोटो टाईम्स स्क्वेअरवर झळकलेले ते महाराष्ट्रातले पहिले नेते ठरले आहेत. शिंदे गटातील नेते राहुल कनाल यांच्यावतीनं हा उपक्रम राबविण्यात आला. राहुल कनाल यांनी काही दिवसांपुर्वीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल असे तिघांचे फोटो झळकले आहेत. राहुल कनाल यांच्या मुंबा फाऊंडेशनच्या वतीने ही जाहिरात देण्यात आली होती.
Aug 5, 2023, 11:27 AM ISTकोरोना काळात 300 रुपयाच्या बॅगची 3 हजारला खरेदी- मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटावर निशाणा
CM Eknath Shinde: कोरोना काळातील घोटाळ्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक करवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनातील अखेरच्या दिवसाचे अंतिम भाषण केले. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांना हात घालत ठाकरे गटावर टिका केली.
Aug 4, 2023, 06:35 PM IST'मुख्यमंत्री' स्टीकर काढून नार्वेकरांनी अजित पवारांना CM च्या खुर्चीत बसवलं; Video चर्चेत
deputy cm ajit pawar seats on chair of CM Eknath Shinde As rahul narvekar remove sticker
Aug 3, 2023, 11:40 AM IST'मुख्यमंत्री' स्टीकर काढून नार्वेकरांनी अजित पवारांना CM च्या खुर्चीत बसवलं; Video चर्चेत
Ajit Pawar Seats On CM Chair: मुंबईमध्ये आज सकाळी 10 वाजता पार पडलेल्या भूमीपूजन सोहळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर नव्हते. मात्र या कार्यक्रमासाठी मंचावर ठेवलेल्या खुर्च्यांमध्ये शिंदेंच्या नावान एक खुर्ची राखीव ठेवण्यात आलेली.
Aug 3, 2023, 11:38 AM IST'12 आमदारांच्या नियुक्तीबाबत 10 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा'; हायकोर्टाने सरकारचे टोचले कान
Maharashtra News : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण मागच्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणी आज पुन्हा मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली आहे. हायकोर्टाने 10 दिवसांत सरकारला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.
Jul 31, 2023, 02:21 PM ISTVideo | 'मागच्या सरकारमध्ये हेलपाटे मारावे लागायचे', मुख्यमंत्र्यांचा आरोप; अजित पवार म्हणाले 'हो हे खरं आहे'
Vidhansabha CM Eknath Shinde On Ajit Pawar
Jul 28, 2023, 02:15 PM ISTआमदारांच्या विकास निधी वाटपात अन्याय, न्यायालयात जाण्याचा काँग्रेसचा इशारा
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतंच आमदारांना विकास निधीचं वाटप केलं. यात शिंदे गट, शरद पवार गटाच्या आमदारांना निधीचा वर्षाव केला. तर भाजपाच्या प्रशांत बंब यांच्या मतदारसंघात सर्वाधिक निधी दिला. पण दुसरीकडे सर्वात कमी निधी मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
Jul 26, 2023, 07:54 PM IST'असे हुजरे राज्याला काय न्याय देणार?', बांडगुळं म्हणत उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर सडकून टीका
Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पक्षाचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना' (Saamana) वृत्तपत्राला मुलाखत दिली असून, यामधून त्यांनी पक्षांतर्गत बंड पुकारणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसंच केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे ट्रिपल इंजिन की डालडय़ाचा डबा? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
Jul 26, 2023, 07:42 AM IST