cm eknath shinde

सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या वेबसाईटवर कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

सावित्राबाई फुलेंच्या बदनामीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर.. इंडिक टेल्सवर कारवाईची मागणी... लिखाण करण्यामागचा मास्टरमाईंड कोण? अजित पवारांचा सवाल..

May 31, 2023, 01:52 PM IST

'मावळ्या'चं काम फत्ते...! कोस्टल रोडचा आव्हानात्मक बोगदा पूर्ण, प्रियदर्शनी पार्कात ब्रेक-थ्रू

मुंबईकरांसाठी महत्वाचा ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण करण्यात यश आलं आहे. 

May 30, 2023, 07:42 PM IST

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, यापुढे Bandra Versova sea link चे नवे नाव...

Veer Savarkar Setu : रविवारी सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला वीर सावरकरांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सी लिंक आता 'वीर सावरकर सेतू' म्हणून ओळखला जाणार आहे. 

May 29, 2023, 09:12 AM IST

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण; 82 किमीमध्ये तीन टोल नाके

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचे उद्धाटन होत असून नाशिक ते शिर्डी हा प्रवास आणखी जलद होणार आहे.

 

May 26, 2023, 09:21 AM IST

'जे हवं ते देऊ'; Tesla Project महाराष्ट्रात आणण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारची मोठी ऑफर

Tesla Project in Maharashtra : याआधी केंद्र सरकारने टेस्लाला भारतात ईव्ही वाहने विकायची असतील तर त्यांना देशातच प्रकल्प उभारावा लागेल, असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता मस्क यांनी सरकारसोबत संपर्क साधला असून भारतात प्रकल्प सुरु करण्यासाठी स्वारस्य दाखवलं आहे.

May 25, 2023, 09:56 AM IST

ज्या योजनेत फडणवीस यांच्यावर आरोप झाले ती योजना पुन्हा सुरु होणार; निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान

देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकाने भ्रष्टाचाराचे आरोप करत ही योजना बंद केली होती. 

May 24, 2023, 06:23 PM IST

55 वर्षांहून जास्त वयाच्या वाहतूक पोलिसांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, पोलीस आयुक्तांना निर्देश

भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांनसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घतेला आहे. वाहतूक पोलिसांना सावलीसाठी शेडस, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा सूचना त्यांनी केल्या आहे. 

May 17, 2023, 09:46 PM IST