cm eknath shinde

'उद्धव ठाकरेंच्या पायउताराचा बदला घ्या...' अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश

'बाळासाहेब ठाकरे यांनी पानपट्टी वाले, वाहन चालक यांना तिकिंट दिली आणि आता ते आमदार झाले, आता ही लोकं ठरवणरा शिवसेना कोणाची' अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा

Feb 13, 2023, 02:22 PM IST

'महाराष्ट्राला कधी नव्हता इतका भरीव निधी मिळाला' सीएम म्हणतात आता रेल्वे प्रकल्प पूर्ण होतील

भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा पंतप्रधानांच्या निर्धारात महाराष्ट्रही आपलं एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी कठोर प्रयत्न करेल - मुख्यमंत्री

Feb 10, 2023, 05:30 PM IST

Eknath Shinde Birthday: अमेरिकेतील Times Square वर शिंदेंच्या वाढदिवसाचे बॅनर्स; Unstoppable CM असा उल्लेख

CM Eknath Shinde Birthday Supports Banners At New York Times Square: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हे बॅनर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील टाइम्स स्वेअरवर झळकलं.

Feb 9, 2023, 04:46 PM IST

CM Eknath Shinde Birthday : अमृता फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

CM Eknath Shinde Birthday : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अमृता फडणवीसही यात मागे राहिलेल्या नाहीत. 

Feb 9, 2023, 03:22 PM IST

Kopri Bridge Inaugration : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला ठाणेकरांना खास भेट; वाहतूक कोंडीतून होणार कायमची सुटका

Kopri bridge on mumbai thane route : ठाणे-मुंबईला जोडणारा कोपरी पूलाचे काम पूर्ण झाले असून आज (9 फेब्रुवारी) या पुलाचे उर्वरित दोन मार्गिका नागरिकांसाठी खुल्या करण्यात येणार आहे. 

Feb 9, 2023, 08:36 AM IST

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात थेट यांना उमेदवारी? शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ आज धडाडणार, आदित्य ठाकरे यांचं आव्हान मुख्यमंत्री स्विकारणार?

Feb 7, 2023, 05:51 PM IST

Marathi Sahitya Sammelan 2023: पहिल्याच दिवशी संमेलनाला गालबोट! CM शिंदेंच्या भाषणादरम्यान महिलांची घोषणाबाजी

Sahitya Sammelan Protest in front of CM Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण सुरु झाल्यानंतर आधी काही पुरुषांनी घोषणा दिल्या त्यानंतर भाषण संपताना महिलांनी घोषणाबाजी केली.

Feb 3, 2023, 02:28 PM IST

Shinde Group Meeting: राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! CM शिंदेंनी बोलवली 50 आमदारांची तातडीची बैठक

CM Eknath Shinde Called For All 50 MLA Meet At Varsha Bungalow: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली असून ही बैठक 'वर्षा' या निवासस्थानी पार पडणार आहे.

Feb 1, 2023, 08:29 PM IST

NCP MLA in CM Shinde Car: राष्ट्रवादीच्या नाराज आमदाराचा CM शिंदेंच्या कारमधून प्रवास; चर्चांना उधाण

NCP MLA Travel in CM Eknath Shinde Car: मागील बऱ्याच काळापासून हा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज असल्याची चर्चा असून या आमदाराने आज मुख्यमंत्री शिंदेंच्या कारमधून प्रवास केल्याने चर्चांना उधाण

Jan 31, 2023, 08:29 PM IST