cm eknath shinde

राज्यातील 1 लाखाहून अधिक तरुणांना रोजगार मिळणार, दावोसमध्ये कोट्यवधींचे सामंजस्य करार

दावोसमध्ये दोन दिवसात कोट्यवधींचे सामंजस्य करार, महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Jan 18, 2023, 06:01 PM IST

आताची मोठी बातमी! शिवसेना भवनासमोरचे मुख्यमंत्री शिंदे यांचे बॅनर हटवले

19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर, त्यानिमित्ताने भाजप आणि शिंदे गट शक्तीप्रदर्शन करणार

Jan 17, 2023, 05:25 PM IST

Election Commission : ...तर आजचा आयोगाचा निर्णय हास्यास्पद होईल; शिवसेनेच्या भवितव्याबाबत तज्ज्ञांची महत्त्वाची प्रतिक्रिया

Maharashtra Political Crisis : आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेना नेमकी कुणाची याबाबत महत्त्वाची सुनावणी होणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने शिंदे गटाने  आपली बाजू मांडली होती. त्यानंतर आज ठाकरे गट आपली भूमिका मांडणार असल्याची शक्यता आहे. 

 

Jan 17, 2023, 12:13 PM IST

जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून... सामनातून शिंदे सरकारवर गंभीर आरोप तर उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

Maharashtra Politics : सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे यासारख्या राजकीय विरोधकांच्या अपघातांचा उल्लेख करत यामुळे अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Jan 17, 2023, 10:19 AM IST

Shiv Sena Symbol : शिवसेना शिंदे गटाची की ठाकरे गटाची? मंगळवारी अंतिम फैसला?

Shiv Sena Symbol : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मंगळवारी फैसला होणार, शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याचा निवडणुक आयोग देणार निकाल

Jan 16, 2023, 09:55 PM IST

'शिंदे पिता-पूत्र माझा एन्काऊंटर करायला सांगतील' राष्ट्रवादी नेत्याच्या आरोपाने खळबळ

'ठाणे पोलीस मुख्यमंत्री शिंदे यांची प्रायव्हेट आर्मी असल्यासारखे काम करतंय', राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जाणुनबूजन त्रास दिला जात असल्याचा आरोप

Jan 14, 2023, 08:57 PM IST

Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात की अपघात? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप!

MLA Amol Mitkari On Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात होता की अपघात याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

 

Jan 12, 2023, 06:52 PM IST

Maharashtra Government : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी, 40,000 पदांच्या भरतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Government Jobs: सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठखीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली, यानुसार तब्बल 40 हजार सरकारी पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. 

Jan 11, 2023, 07:30 PM IST

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? गिरीश महाजनांनी सांगितली पडद्यामागची कहाणी

CM Eknath Shinde : शिवसेनेत पडलेल्या फुटीबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा खुलासा केलाय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील यावर आम्हालाही विश्वास नव्हता असेही विधान महाजन यांनी यावेळी केले.

Jan 9, 2023, 01:33 PM IST

Maharashtra Politics : ही कोणती पद्धत? 1 कोटींच्या बक्षिसावरुन भाजप खासदाराचा थेट सरकारवर निशाणा

Maharashtra Politics : गेली काही दिवस शिंदे गटातील नेत्यांमध्ये खदखद सुरु असल्याची चर्चा सुरु असतानाच भाजप खासदाराने शिंदे - फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. 1 कोटींच्या बक्षिसावरुन खासदाराने थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.

Jan 9, 2023, 10:08 AM IST

ठाकरे गटाची साथ सोडणाऱ्या 'त्या' 2 माजी महिला महापौर कोण, मुंबईतले डझनभर नगरसेवकही शिंदे गटात?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या शिंदे गट तयारी, माजी महौपारांसह काही नगरसेवक ठाकरेंचा साथ सोडण्याचा दावा

Jan 6, 2023, 04:48 PM IST

Video : एवढी वर्षे राजकारण करुनही शरद पवारांना... ; अरे जितेंद्र आव्हाड 'हे' काय बोलून गेले

Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून भाजपने शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीकडे आपलं लक्ष्य वळवले आहे. मात्र आता त्याच्यांच पक्षातील आमदाराने पवार यांच्या राजकारणावरुन भाष्य केले आहे

Jan 5, 2023, 01:57 PM IST

PRP-Shinde Group Alliance : जोगेंद्र कवाडेंसोबत शिंदे गटाची युती; ठाकरे-आंबेडकरांच्या युतीला शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पावरफुल प्लान

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या(People Republican Party) जोगेंद्र कवाडे(Jogendra Kawade) यांच्या सोबत शिंदे गटाने नव्या भीमशक्ती-शिवशक्तीची मोट बांधली आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही आघाडी करण्यात आली आहे. 

Jan 4, 2023, 05:15 PM IST

मितभाषी एकनाथ शिंदे कसे बनले 'राजकीय नटसम्राट', 2022 मधील सर्वात मोठा 'पॉलिटिकल ड्रामा

2022 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरलं, एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणं बदलली, शिंदेंचा हा पॉलिटीकल ड्रामा थराराक, अनपेक्षित आणि तितकाच रोमांचक होता

Dec 30, 2022, 08:48 PM IST

"वर्षावर गेलो तेव्हा पाटीभर लिंबू होते"; मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरे यांना जशास तसे उत्तर

CM Eknath Shinde :  मोहन भागवतांनी कार्यालयाचा कोपरान् कोपरा तपासून बघावा, कुठे लिंब टाकलेत का तेही बघून घ्यावे. आरएसएसच्या कार्यालयातही ते ताबा घेण्यासाठीच गेले असतील, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती

Dec 30, 2022, 04:48 PM IST