पत्नीसोबत केले फ्लर्ट तर युवकाला पतीन पाठवला साप
सरप्राइज गिफ्ट नेहमी लोकांना खूश करणारं असतं. पण बंगळुरूच्या वीज वितरण कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला एका गिफ्टमुळे आनंद नाही झालं तर मोठा धक्का बसला.
Oct 15, 2015, 03:47 PM ISTआपलंच डोकं गिळण्याचा प्रयत्न करणारा दोन फण्यांचा कोब्रा!
दक्षिण चीनमध्ये एका सर्प पालन केंद्रात एका अजब कोब्रा पिल्लानं जन्म घेतलाय. या पिल्लू कोब्राचे दोन डोके आहेत... जे एकमेकांना जोडलेले आहेत.
Aug 13, 2015, 11:49 AM ISTशेतात सापडली नागिन आणि तिची १५ पिल्लं
शेतात सापडली नागिन आणि तिची १५ पिल्लं
Jul 18, 2015, 08:53 PM IST...जेव्हा परीक्षा केंद्रात घुसला कोब्रा!
...जेव्हा परीक्षा केंद्रात घुसला कोब्रा!
Feb 25, 2015, 08:45 PM ISTबत्तीस शिराळ्यात नागपंचमीची धूम
जिवंत नागांच्या पुजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या गावात नागपंचमीचा उत्सव पहाण्यासाठी हजारो नगरीक दाखल झाले आहेत. बत्तीस शिराळा येथील नागपंचमीला शेकडो वर्षाची परंपरा आहे.
Aug 11, 2013, 07:35 AM ISTस्वप्नात नाग दिसल्यास
आपल्याकडे गावांमध्ये, रस्त्यांत कधीही साप दिसतो. रस्त्यात साप पाहून आपल्याला भीती वाटते. पण, रस्त्यात दिसणं हा एक संकेत असतो. सापाबद्दल आपल्याकडे बरेच समज-गैरसमज आहेत. रस्त्यात साप दिसणं हा अपशकून मानला जातो.
Aug 15, 2012, 02:22 PM ISTउन्हाचा ताप, म्हणून मनुष्यवस्तीत साप
वाढत्या तापमानामुळे माणसाबरोबर प्राणीही अस्वस्थ होऊ लागले आहेत. गोव्यात एका आठवड्यात दोन किंग कोब्रा जातीचे नाग मनुष्यवस्तीजवळ आढळले आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तब्बल १३ फूट लांबीचे हे नाग होते.
Apr 14, 2012, 04:42 PM IST