Colon cancer: कोलोरेक्टल कर्करोगाचे टप्पे कसे असतात? जाणून घ्या
Colon cancer : वेळीच निदानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवून आणि निरोगी जीवनशैलीच्या सवयींचा अवलंब करून, कोलोरेक्टल कर्करोगास प्रतिबंध करणे शक्य आहे. प्रत्येकाला या कर्करोगाच्या विविध टप्प्यांबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे.
May 1, 2024, 01:16 PM ISTViral : नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरमुक्ती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
कॅन्सरसारखा भयंकर आजार घरगुती उपायाने बरा होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात असा दावा केल्यानं याची पडताळी सुरु केली आणि यात काय सत्य समोर आलं आहे वाचा...
Jun 21, 2023, 09:21 PM IST