मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा शनिवारी विश्वासदर्शक ठराव
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव उद्याच मांडण्याची शक्यता आहे.
Nov 29, 2019, 11:40 AM ISTभाजपकडून घटनेचा खून, राज्यपालांकडे दाद मागणार - शिवसेना
भाजप सरकारनं चलाखी करून आवाजी मतदानानं बहुमत सिद्ध केल्यानं शिवसेनेनं तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलीय. भाजपनं घटनेचा खून पाडला असून, हिंमत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं, अशी मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलीय.
Nov 12, 2014, 04:13 PM ISTहिम्मत असेल तर विश्वासदर्शक ठराव आणा - काँग्रेस
भाजपमध्ये हिम्मत असेल तर विश्वासदर्शक ठराव आणा, असे सांगून भाजपनं लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
Nov 12, 2014, 04:03 PM IST