corona crisis

कोरोना संकटात DNA वॅक्सीनने जागवली नवी आशा, पाहा कोणी विकसित केली ही लस?

कोरोनाविरूद्धच्या युद्धामध्ये डीएनए लसीने नवीन आशा निर्माण केल्या आहेत. यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लवकरात लवकर मदत होणार आहे.

May 28, 2021, 05:26 PM IST

कोरोना उद्रेकावरुन नाना पटोले यांचा टोला, 'केंद्राने या देशाची स्‍मशानभूमी केली'

रायगडच्‍या (Raigad) दौऱ्यांवर आलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीकास्‍त्र सोडले आहे.

May 22, 2021, 03:25 PM IST

कोरोना काळात पोलिसांचा भरोसा सेल, दामिनी पथकाने जपले आपुलकीचे नाते !

राज्यात कोरोनाचा हाहाकार (Corona crisis) दिसून येत आहे. नागपुरातही कोरोना (Coronavirus) बाधितांचा आकडा वाढताना दिसून येत आहे.  

May 20, 2021, 09:44 AM IST

कोरोनाचे संकट : या जिल्ह्याला जोडणाऱ्या सर्व सीमा सील, पोलिसांचा कडक बंदोबस्त

 दिवसागणिक कोरोनाचे संकट (Corona crisis) वाढताना दिसत आहे. कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे.  .

May 10, 2021, 07:53 AM IST

कोरोनाचे संकट, बाजार समित्या काही दिवस बंद ठेण्याचे छगन भुजबळ यांचे संकेत

 कोरोना रुग्णसंख्येत घट आणण्यासाठी बाजार समित्या काही दिवस बंद ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार आहे.

May 8, 2021, 11:02 AM IST

कोरोनाचा उद्रेक, राज्यात आणखी एका जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाऊन

लॉकडाऊन असतानाही नागरिक रस्त्यावर आणि बाजारात गर्दी करत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी वर्ध्यात (Coronavirus in  Wardha) आजपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. 

May 8, 2021, 09:40 AM IST

कोरोनाचा धोका : गावातील निर्बंध अधिक कडक करण्याचे आदेश, तर गुन्हे दाखल कणार

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. (Coronavirus in Maharashtra ) त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

May 3, 2021, 10:03 AM IST

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज जनतेला संबोधित करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी जनतेशी संवाद साधणार आहेत. 

Apr 30, 2021, 03:29 PM IST

कोरोनाचा उद्रेक । संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काटेरी कुंपण टाकून सीमा सील

कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.  

Apr 30, 2021, 09:21 AM IST

जगातील या 3 मोठ्या कंपन्या भारताच्या मदतीसाठी सरसावल्या

भारताच्या मदतीसाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे.

Apr 27, 2021, 02:13 PM IST

UAE तून भारताला 6 ऑक्सिजनचे कंटेनर, ब्रिटनकडूनही मिळाली मदत

कोरोना विषाणूचे संकट अधिक गहिरे होत चालले आहे. भारतातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.  

Apr 27, 2021, 01:08 PM IST

या जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, तरीही मुख्य भाजी मार्केटमध्ये तोबा गर्दी

राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर एक मे पर्यंत कडक लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यातील सर्व आठवडा बाजार हे बंद करण्यात आले आहे. 

Apr 27, 2021, 11:54 AM IST