corona outbreak

कोरोनाचा प्रादुर्भाव : आता पोलीस करणार वर्क फ्रॉम होम

Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाविकास आघाडी सरकारने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jan 6, 2022, 03:53 PM IST

राज्यात कोरोनाचा पुन्हा धोका, 'या' जिल्ह्यातील 21 गावांत मध्यरात्रीपासून लॉकडाऊन

 Coronavirus Update News : राज्यात कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने कोविड निर्बंधात शिथिलता आणली गेली. मात्र, आता कोरोनाबाबत चिंता वाढविणारी बातमी हाती आली 

Oct 14, 2021, 07:14 AM IST

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; कोरोनाचे निर्बंध आणखी शिथिल, यात मिळाली सूट

Coronavirus In Pune : कोरोना काळात दिलासा दिणारी एक महत्त्वाची बातमी. पुण्यात आता रात्री अकरा वाजेपर्यंत हॉटेल्स उघडी  ( hotels to remain open ) राहणार आहेत. 

Oct 9, 2021, 07:11 AM IST

रेल्वेचा मोठा निर्णय, नव्या नियमानुसार मास्क न घातल्यास इतका होणार दंड

Railways to fine Rs 500 for not wearing face masks : रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) कोविड-19बाबतची नियमावली (Covid-19 rules) पुढील सहा महिन्यांसाठी वाढवली आहे.  

Oct 8, 2021, 09:37 AM IST

कोरोनाचा धोका वाढतोय, मुंबईतील चार कुटुंबे बाधित; लसीकरणामुळे अनेकांना नियमांचा विसर

 Coronavirus update : चिंता वाढवणारी बातमी. मुंबईकरांनो काळजी घ्या. (Coronavirus in Mumbai) पर्यटन करुन घरी परतल्यानंतर दक्षिण मुंबईतील चार कुटुंबे कोरोना बाधित झाली आहे. 

Oct 8, 2021, 07:38 AM IST

कोकणनंतर आता मुंबईत कोरोनाचा धोका वाढला, या ठिकाणी रुग्णवाढ

 Coronavirus : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असताना आता चिंता करणारी बातमी आहे. 

Sep 22, 2021, 10:18 AM IST

कोकणची चिंता वाढली, गणपती उत्सवासाठी गेलेल्या 272 जणांना कोरोनाची लागण

Konkan corona Crisis : कोकणची चिंता वाढवणारी बातमी.  

Sep 22, 2021, 07:33 AM IST

कोरोनाचे संकट : राज्यात पुन्हा प्रादुर्भाव; मुंबई, ठाण्यात बाधित नवीन रुग्ण वाढले

Coronavirus in Maharashtra : राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट (Corona crisis) वाढत आहे. मुंबई शहरात कोरोनाचे साडेचारशे रुग्ण वाढले आहेत. 

Sep 10, 2021, 10:20 AM IST

Coronavirus : कोरोना वाढत असताना राज्यात चाचण्यांची संख्या घटल्याने चिंता

Coronavirus : राज्यात एकीकडे रूग्णसंख्या वाढत आहे. तर दुसरीकडे चाचण्यांच्या संख्येत पुन्हा घट झाली आहे. (Coronavirus in Maharashtra) त्यामुळे चिंता वाढली आहे. 

Sep 9, 2021, 07:31 AM IST

Maharashtra : या शहरात आली कोरोनाची तिसरी लाट, मंत्री म्हणाले - लवकरच निर्बंधाची घोषणा

Coronavirus : भारतात कोरोनाचा (Coronavirus in India) संसर्ग सातत्याने वाढत आहे आणि दरम्यानच्या काळात कोविड-19ची तिसरी लाट  (Covid-19 3rd Wave) महाराष्ट्रातील नागपूरमध्ये आली आहे.  

Sep 7, 2021, 01:01 PM IST

नागपूरमधील या दर्गा परिसरात प्रचंड गर्दी, कोरोनाचा वाढला धोका

Huge crowds ​: सध्या कोरोनाचा काळ आहे. मात्र, गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.  

Sep 7, 2021, 09:05 AM IST
Buldhana Fear Of Rising Corona For Not Following Covid Guidelines PT1M49S

VIDEO । बुलडाण्यात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा

Buldhana Fear Of Rising Corona For Not Following Covid Guidelines

Sep 4, 2021, 02:25 PM IST
Ratnagiri District Administration New Guidelines For People Coming For Ganesh Utsav PT1M12S

VIDEO । गणेशोत्सवासाठी जाताय? ‘ही’ नवी नियमावली पाहा

Ratnagiri District Administration New Guidelines For People Coming For Ganesh Utsav

Sep 4, 2021, 02:15 PM IST