corona vaccination

Mumbai_Second_Dose_Of_Vaccination_Resumes_At_60_Covid_Vaccination_Center PT3M26S

VIDEO| मुंबईतील 60 केंद्रावर पुन्हा लसीकरणाला सुरुवात

Mumbai_Second_Dose_Of_Vaccination_Resumes_At_60_Covid_Vaccination_Center

May 4, 2021, 09:45 AM IST

व्हॅक्सिन घेण्यासाठी जाताना काय काळजी घ्यावी, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा !

देशात कोरोना विषाणू ज्या वेगाने पसरत आहे, त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारत देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. 

May 1, 2021, 03:15 PM IST

सुपर व्हॅक्सिन ! सातत्याने रुप बदललणाऱ्या Coronavirusचा खात्मा करण्याची तयारी, काय आहे हे Vaccine?

जगभरात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. आता दुसरी लाट सुरु आहे. या दुसऱ्या लाटेने परिस्थिती अधिक बिघडवली आहे.  

Apr 30, 2021, 12:51 PM IST

मुंबईत कोरोचा धोका, महापालिका खरेदी करणार 200 व्हेंटिलेटर

 कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढतानाच दिसून येत आहे. धोका कायम असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतही कोरोनाचा धोका कायम आहे. (Coronavirus in Mumbai) रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे.  

Apr 30, 2021, 10:59 AM IST

18+ लोकांचे लसीकरण 1 मे पासून होणे कठीण, पाहा देशातील राज्य सरकार काय करीत आहेत ते ?

कोरोनाविषाणूच्या (Coronavirus) संकटाचा देशातील अनेक राज्य करीत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.  

Apr 30, 2021, 10:21 AM IST

लसीकरण : जिल्हा परीषद शाळा मुख्याध्यापकाने हाती घेतला ध्वनीक्षेपक आणि....

राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus) पाहायला मिळत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने लसीकरण मोहीम (Corona Vaccination) हाती घेतली. मात्र...

Apr 30, 2021, 07:51 AM IST

Vaccination : केंद्राने जबाबदारी ढकलली तरी आम्ही सक्षम आहोत - बाळासाहेब थोरात

यापूर्वीचे सर्व लसीकरण मोफत झाली आहेत. आम्हीही मोफत लसीकरण करणार आहोत.

Apr 29, 2021, 12:07 PM IST

लसीकरण केंद्रावर गोंधळ, गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार

लस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर (Corona Vaccination) मोठी गर्दी झाली आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.  

Apr 29, 2021, 08:48 AM IST

Corona Vaccine Update : Covaxin मध्ये कोविडच्या 617 प्रकारांना नष्ट करण्याची क्षमता

कोरोनामुळे रुग्ण संख्या देशात वाढतच चालली आहे. दररोज संक्रमित रुग्ण आणि मृत्यूची नवीन नोंद तयार केली जात आहे.

Apr 28, 2021, 04:49 PM IST
3 lakh 60 thousand new corona patients in India PT3M25S

VIDEO । देशात कोरोनाचे 3 लाख 60 हजार नवे रुग्ण

3 lakh 60 thousand new corona patients in India

Apr 28, 2021, 02:55 PM IST
Opposition to Mumbai Municipal Corporation's decision to Corona Vaccination in a private hospital PT3M44S

VIDEO । मुंबई पालिकेच्या खासगी रुग्णालयात लसीकरणाच्या निर्णयाला विरोध

Opposition to Mumbai Municipal Corporation's decision to Corona Vaccination in a private hospital

Apr 28, 2021, 02:45 PM IST

ऑक्सिजन अभावी कोविड रुग्णालयात महिलेचा मृत्यू, कुटुंबीय झालेत आक्रमक

जळगाव शहरातील मेहरुण परिसरात ऑक्सिजन अभावी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  

Apr 28, 2021, 02:16 PM IST