corona vaccine

corona virus Vaccine 12 to 14 years old child PT29S

VIDEO| 12 ते 14 वयोगटातील मुलांना आजपासून लसीकरण

corona virus Vaccine 12 to 14 years old child

Mar 16, 2022, 08:40 AM IST

राज्यात तब्बल 80 हजार लशींचा कचरा...! साठेबाजीमुळे लशी expired?

Vaccine | राज्यात कोरोना प्रतिबंधक लशींचे 80 हजार  डोस मुदतबाह्य होणार आहेत. मात्र, या मुदतबाह्य लशींचं काय करायचं हा मोठा पेच निर्माण झाला आहे.

Mar 15, 2022, 09:10 AM IST

आता तुमचा श्वासंच करणार कोरोनाचा खात्मा?

कोरोना लसी इंजेक्शनद्वारे देण्यात येत होत्या. तर आता ही नवी लस नाकावाटे देण्यात येणार आहे. 

Feb 16, 2022, 10:09 AM IST

कोरोना संसर्ग की लसीकरण? कशातून तयार होतात सर्वात जास्त Antibodies?

आतापर्यंत संसर्गानंतर लस घेतल्याने निर्माण होणाऱ्या इम्युनिटीला सुपर इम्युनिटी म्हटलं जात होतं.

Feb 11, 2022, 08:35 AM IST

मुलीच्या मृत्यूला कोरोना लस कारणीभूत, न्यायालयात ठोकला हजार कोटींची दावा

कोरोना लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा करत १ हजार कोटींची नुकसान भरपाई मिळावी अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सिरम इन्स्टिट्यूट यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे.

Feb 2, 2022, 07:25 PM IST
Mumbai Report On Viral Message Od Corona Vaccine PT2M45S

VIDEO | कोरोना लस विवीध आजारांवर गुणकारी

Mumbai Report On Viral Message Od Corona Vaccine

Jan 31, 2022, 09:55 PM IST

कोरोना लसीचा खरच महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम? अखेर सत्य समोर

कोरोना प्रतिबंधक लसीमुळे मासिक पाळीत बदल होत असल्याचं दिसून आलंय. परंतु आतापर्यंत याला कोणताही वैज्ञानिक पुरावा असल्याचं समोर आलेलं नाही. 

Jan 31, 2022, 12:37 PM IST

सरकारच्या मंजूरीनंतरही मेडिकल स्टोअरमध्ये मिळाणार नाही Corona Vaccine

परवानगी अपग्रेड केल्यामुळे, या लसी आता रुग्णालयं आणि दवाखान्यांमध्ये उपलब्ध होतील. मात्र या लसी मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार नाहीत.

Jan 28, 2022, 03:23 PM IST

आता मेडिकल स्टोअरमधून खरेदी करा कोरोनाची लस

कोरोना विषाणूविरोधात तयार करण्यात आलेली Covaxin आणि Covishield  लसी आता तुम्हाला केमिस्टच्या दुकानात मिळणार आहेत.

Jan 27, 2022, 03:27 PM IST

मेडिकलमध्ये मिळणार लस? कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन 'या' किंमतीत

कोविशील्ड, कोव्हॅक्सीन खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार, सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

Jan 26, 2022, 05:34 PM IST

Corona Vaccine: बूस्टर डोस देण्यासाठी लसीला अपग्रेड करण्याची गरज?

जागतिक आरोग्य संस्थेच्या तज्ज्ञांच्या मतानुसार, कोरोना लसीला अपग्रेड करण्याची गरज आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रभावी लस तयार करावी लागेल. 

Jan 26, 2022, 09:54 AM IST

धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडल्या कोरोना लसी

प्राथमिक आरोग्य केंद्राजवळच्या कचऱ्यात लसी सापडल्याने एकच खळबळ उडाली. या कचऱ्यामध्ये Covishield लसी मिळाल्या आहेत. 

Jan 24, 2022, 03:52 PM IST

माणसांनंतर आता प्राण्यांसाठी बनली कोरोना लस

आता प्राण्यांना वाचवण्यासाठी लस आवश्यक असल्याचं समोर आलं आहे. 

Jan 22, 2022, 03:07 PM IST

'रेकॉर्ड ब्रेक झटापट' लस न घेण्यासाठी... असा व्हीडिओ तुम्ही पाहिला नसेल

 काहींना कोरोनाची लस ही आजारापेक्षा इलाज भयंकर अशीच वाटते की काय, म्हणून ते प्रखर विरोध करताना दिसतात. 

 

Jan 20, 2022, 09:37 PM IST