कोविनप्रकरणी एकाला अटक; Telegram Bot वरुन असा लीक झाला डेटा
कोविन ॲप डेटा लीक प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या IFFSO युनिटने या प्रकरणी बिहारमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी या प्रकरणी डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली होती. एका बॉटने याबाबतची माहिती टेलिग्रामवर शेअर केली होती.
Jun 22, 2023, 06:55 PM ISTCorona Update : 'या' तारखेपर्यंत कोरोना संपणार, राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी तारीखच सांगितली
ओमायक्रॉनच्या नव्या विषाणूमुळे चिंतेचं वातावरण पसरलं होतं, पण आता कोरोनाची लाट ओसरत चालली आहे, कोरोनाची दैनंदिन आकडेवारी दररोज कमी होत असल्याचा दावा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.
May 1, 2023, 02:48 PM ISTCorona Patient News : कोरोनामुळे मृत्यू झाला, अंत्यसंस्कारही झाले पण 2 वर्षांनी 'तो' थेट दारात येऊन उभा राहिला आणि...
Madhya Pradesh News : कोरोनाने पुन्हा एकदा डोकवर काढलं आहे. अशात एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे नवरा गेला, त्याचावर अंत्यसंस्कारही केलं आता विधवा म्हणून जग असताना दोन वर्षांनी तो...
Apr 16, 2023, 03:10 PM IST
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! Corona रुग्णांची संख्या वाढली, मुंबईत पुन्हा एकदा मास्कसक्ती
Coronavirus in Mumbai: कोविड वैद्यकीय सज्जतेचा आढावा घेताना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आवाहन केलं आहे. कोविड चाचण्या, विभागीय नियंत्रण कक्ष, वैद्यकीय प्राणवायू व औषधसाठा उपलब्धता, खासगी रुग्णालयांमधील कोविड सज्जता इत्यादी सर्व बाबींचा आयुक्तांनी घेतला आढावा
Apr 10, 2023, 05:25 PM ISTCoronavirus Surge In India: ...तर परिस्थिती पुन्हा चिघळणार! 'या' 3 कारणांमुळे वाढतोय कोरोना; IMA ने दिला इशारा
Coronavirus in India: मागील काही दिवसांपासून सातत्याने देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रामध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून केंद्राने सर्व राज्यांना सतर्कतेचे निर्देश दिलेत.
Apr 10, 2023, 03:31 PM ISTCorona : मोठा दिलासा! लवकरच होणार कोरोनाचा The End, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
Corona Update : गेल्या तीन वर्षात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारमध्येही तणाव वाढला आहे. त्यातच आता कोरोनाचे नवीन प्रकरण देखील समोर येत आहे. अशातच तज्ञांनी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी दिली आहे.
Apr 9, 2023, 01:19 PM ISTसाताऱ्यानंतर आणखी एका जिल्ह्यात मास्क वापरण्याच्या सूचना, पालघरमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू
Maharashtra Corona Death: राज्यात कोरोना रुग्णवाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. तर शासकीय कार्यालयात मास्क वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
Apr 7, 2023, 02:21 PM ISTCorona Returns : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हजाराजवळ, 3 जणांचा मृत्यू, सर्वाधिक रुग्ण मुंबईत
राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता हा आकडा हजाराच्याजवळ पोहोचोय. देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री राज्यातल्या सर्व आरोग्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत.
Apr 6, 2023, 08:19 PM ISTCorona Return : साताऱ्यात मास्कसक्ती, राज्यातही होणार? महाराष्ट्रात पुन्हा निर्बंधांचं संकट
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. कोरोनाचा वाढता धोका पाहता साताऱ्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आलीय. त्यामुळे राज्यातही मास्कसक्ती होणार का? असा सवाल उपस्थित होतोय.
Apr 4, 2023, 10:21 PM ISTCoronavirus: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! चौघांचा मृत्यू तर एका दिवसात इतके रुग्ण वाढले की...
Coronavirus: राज्यात 12 आणि 13 एप्रिलला कोरोना मॉकड्रील घेतलं जाणार आहे. त्यात संपूर्ण राज्याचा कोविड प्रतिबंधात्मक आढावा घेतला जाईल. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरू आहे. काळजी करण्याचं कारण नाही असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटंल आहे.
Apr 4, 2023, 07:16 PM ISTPune Corona | पुण्यात कोरोनाचा फैलाव, महिला रुग्णाचा मृत्यू
Pune Corona Corona spread in Pune death of a female patient
Apr 3, 2023, 11:05 AM ISTतो पुन्हा आलाय! अभिनेत्री माही विज, राज कुंद्राला कोरोनाची लागण
Celebs Infected From Corona Virus: कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. राज्यात 2 आठवड्यापूर्वी नियंत्रणात असलेल्या रुग्णात वाढ झाली आहे. परिणामी मनोरंजन क्षेत्रात ही रुग्ण संख्येत वाढताना दिसते.
Mar 30, 2023, 04:14 PM ISTSpecial Report: कोरोनापेक्षा भयंकर महामारी? 27 प्रयोगशाळा जगासाठी मृत्यूचा सापळा?
Special Report on Corona new latest health News
Mar 30, 2023, 12:00 AM ISTCorona Return : पुन्हा एकदा बूस्टर डोस घ्यावा लागणार, WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स
Omicron Variant: जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोरोनाचा प्रभाव कमी व्हायला हवा होता. पण गेल्या काही दिवसात कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
Mar 29, 2023, 10:30 PM ISTCorona Returs : भुजबळ- शंभूराज देसाईंना कोरोना, आमदारांना टेन्शन... कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटची लाट
कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.. महाराष्ट्रासह देशभरात अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय... त्यात छगन भुजबळ आणि शंभूराज देसाई या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्यानं विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित आमदारांच्या काळजाचा ठोका चुकलाय...
Mar 29, 2023, 07:25 PM IST