Covid-19 New Variant : ओमायक्रॉन हा कोरोनाचा शेवट नाही; अजून एक धोकादायक व्हेरिएंट येणार
Corona in China : चीनमध्ये वाढता कोरोना पाहता, इतर देशांची चिंता देखील वाढली आहे. अशातच आता वैज्ञानिकांनी नवीन संसर्ग कोरोना व्हायरच्या म्यूटेशनसाठी (Coronavirus Mutation) मदत करू शकतो, ज्यामुळे व्हायरसचं नव रूपं दिसून येऊ शकतं.
Dec 26, 2022, 05:52 PM ISTCoronavirus: 'या' लोकांना Booster Dose ची गरज, ‘असे’ ऑनलाइन करा बुक
Booster Dose Complete Registration Process: चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. याचपार्श्वभूमीवर भारत सरकारने सावधगिरीसाठी लोकांना बूस्टर डोस मिळविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. त्यासाठी स्लॉट बुक कसे करणार ते जाणून घ्या...
Dec 26, 2022, 03:57 PM ISTGanpatipule Temple Guideline | वाढत्या कोरोनामुळे गणपतीपुळे देवस्थानचा मोठा निर्णय
Guideline For Ratnagiri Ganpatipule Temple
Dec 25, 2022, 08:10 PM ISTChina Corona Update | कोरोना रुग्णसंख्यांबाबत चीनची पुन्हा लपवाछपवी
China should hide again about the number of corona patients
Dec 25, 2022, 02:35 PM ISTJejuri Temple Mask Mandatory | कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय
Jejuri Temple Made Mask Compulsory
Dec 25, 2022, 01:45 PM ISTLockdown In India: पुन्हा लॉकडाऊन लागणार?; एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया नेमकं काय म्हणाले?
BF.7 Sub Variant: कोरोनाच्या वाढत्या संसर्गमुळे मृत्यूंची संख्येत वाढ होतेय. परिणामी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भारतात पुन्हा लॉकडाऊन होणार का? यावर एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Dec 25, 2022, 09:13 AM ISTBMC Guidelines For Covid19 | कोविडशी लढण्यासाठी मुंबई मनपा सज्ज, पाहा गाईडलाईन्स
Mumbai Municipal Corporation BMC is ready to fight Covid See guidelines
Dec 24, 2022, 07:45 PM ISTचीनमध्ये 25 कोटी लोकांना कोरोनाची लागण; सरकारी कागदपत्रांमधून धक्कादायक माहिती समोर
Corona Virus : डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या मध्यापर्यंत चीनमध्ये कोरोनाची लाट शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. कोरोना नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय.
Dec 24, 2022, 06:33 PM ISTCorona : चीनमध्ये औषधांपेक्षा लिंबाची मागणी अचानक का वाढली?
China : चीनमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळेच तिथलं आरोग्य व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे.
Dec 24, 2022, 05:45 PM ISTMumbai Mahapalika Guideline | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नव्या गाईडलाईन्स कोणत्या?
Mumbai Mahapalika Guidelines To Prevent Rising Covid19
Dec 24, 2022, 08:55 AM ISTBMC Covid Center | कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई मनपा सज्ज, कोविड सेंटर तयार | zee24taas
Mumbai Municipal Corporation is ready to fight Corona Virus, Covid Center is ready
Dec 23, 2022, 08:20 PM ISTCorona Update : कोरोनाचा XXB व्हेरिएंट किती धोकादायक? काय आहेत लक्षण? वाचा तज्ज्ञांचं मत
चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात अलर्ट जारी करण्यात आला आहे, यातच भारतात XXB या सब व्हेरिएंटबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे
Dec 23, 2022, 08:11 PM ISTCorona In India: चिंता वाढली! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सर्व राज्यांना पत्र
बैठकीनंतर शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाईडलाईन्स जारी केल्या आहे. यामध्ये केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून, आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये खास लक्ष देण्यास सांगितलं आहे.
Dec 23, 2022, 06:28 PM ISTCorona IMA Advisory: देशात लॉकडाऊन....; IMA च्या डॉक्टरांकडून ''ही'' मोठी माहिती
Corona Virus in India : पुन्हा एकदा कोरोनानं (Cobid 19) डोकं वर काढलं असून चीनमध्ये (China Corona) पसरलेल्या कोरोनाच्या लाटेचे पडसाद इथं भारतातही उमटताना दिसत आहेत.
Dec 23, 2022, 10:46 AM ISTBF.7 Variant: कोरोनाचा कहर! नव्या व्हेरिएंटमुळे सरकारचा नागरिकांना मोलाचा सल्ला
coronavirus update : चीनमधील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता केंद्र सरकारने (Central Government) भारतातही अलर्ट जारी केला आहे. यासंदर्भात बैठक घेऊन लोकांना आवश्यक कोरोना मार्गदर्शक तत्वे (Corona Guidelines) पाळण्याचे आवाहन देण्यात आले आहे.
Dec 23, 2022, 10:21 AM IST