Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचे दिवसाला 10 लाख संसर्ग तर 5,000 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus : चीनवर कोरोना मोठे संकट उभे राहिले आहे. (Coronavirus) कठोर निर्बंध लादूनही संकट कमी होताना दिसत नाही.
Dec 23, 2022, 08:01 AM ISTCorona Latest News : महाराष्ट्रात मास्कसक्ती? घराबाहेर पडण्याआधी वाचा ही बातमी
Corona Latest News : हद्दपार झाला म्हणता म्हणता कोरोनानं पुन्हा डोरकं वर काढल्यानं आता आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाल्या आहेत.
Dec 23, 2022, 07:25 AM IST
Covid-19 : कोरोना पुन्हा येतोय! केंद्र सरकार अलर्ट मोडवर, परदेशातून कोणी येत असेल तर...
Corona virus: केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Ministry of Health and Family Welfare) परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाईडलान्स जाहीर केल्या आहेत.
Dec 23, 2022, 01:17 AM ISTसंक्रमित मृतदेहांमुळे पसरतो कोरोना? झोम्बी इन्फेक्शनच्या इशाऱ्याने जगभरात दहशत
कोरोनाबाबत संशोधकांचा धक्कादायक अहवाल, धोका टाळण्यासाठी कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहापासून दूर राहण्याचा सल्ला
Dec 22, 2022, 09:42 PM ISTKolhapur : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला जाताय? मग 'ही' बातमी वाचा
Corona Update Kolhapur: कोरोनाच्या वाढत्या भीतीमुळे आता कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात कडक नियमावली (corona guidlines) अंमलात आणली जात आहे. मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांना मंदिरात (mask in temple) मास्क सक्ती करण्यात आली आहे.
Dec 22, 2022, 07:57 PM ISTCovid Omicron XBB व्हेरियंटबाबत धक्कादायक माहिती समोर, केंद्र सरकारचा मोठा खुलासा!
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून शेजारी राष्ट्र चीनमध्ये हैदोस घालायला सुरूवात केली आहे. चीनमध्ये लाट येणार असून यामध्ये 80 कोटी लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोरोनाचे नवीन व्हेरियंट समोर येत असून ते अत्यंत धोकादायक असल्याचं बोललं जात आहे.
Dec 22, 2022, 06:59 PM IST
Coronavirus : चीनमध्ये कोरोचा उद्रेक, भारतात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू
Coronavirus : तुम्हाला सावध करणारी बातमी. कोरोना (Coronavirus) परतला आहे आणि तो इतक्या घातक रुपात परतलाय की सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. दरम्यान, दिल्लीत अनेक महिन्यानंतर कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
Dec 22, 2022, 11:53 AM ISTCorona BF.7 Variant: चीनमध्ये मृतदेहांचे ढिग, भारताची चिंता वाढली, नव्या Variant ची 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा!
BF.7 Symptoms: चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा. त्यातच आता नवीन व्हेरिएंटने भारतात एंन्ट्री केल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
Dec 22, 2022, 08:41 AM ISTCovid-19 : चिंता वाढली, चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 4 रुग्ण भारतात सापडले
Covid-19 Omicron BF.7 : कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारही अलर्ट मोडवर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतली तातडीची आढावा बैठक, उद्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा
Dec 21, 2022, 08:48 PM ISTCovid-19 : यूपीत टेस्टिंग, कर्नाटकात स्क्रिनिंग, महाराष्ट्रात... पाहा कोणत्या राज्यात काय सुरु आहे
चीनसह काही देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलं असून देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर विविध राज्यात खबरदारीच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत
Dec 21, 2022, 07:37 PM ISTCoronavirus in India : कोरोनाबाबत केंद्र सरकार एक्शन मोडमध्ये; देशात पुन्हा 'हे' नियम लागू!
चीनसह विविध देशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी सरकार लवकरच नव्या गाईडलाईन्स जारी करणार आहे. सध्या देशात कोरोनाचे 10 व्हेरियंटस असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
Dec 21, 2022, 05:32 PM ISTCoronavirus : "कोरोना अभी जिंदा है..."; आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक, गर्दीत मास्क घालण्याचा सल्ला
Corona Update : चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चीनमध्ये महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रूग्णांसाठी रूग्णालयात जागा नाही.
Dec 21, 2022, 04:02 PM ISTViral Video : जमिनीवर पडलेले रूग्ण, बेशुद्ध झालेले डॉक्टर, चीनमध्ये पुन्हा Corona तांडव
चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. याचदरम्यान चीमनधील रूग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे येतील.
Dec 21, 2022, 03:34 PM ISTCoronavirus : कोरोनाची दहशत! दोन वर्ष मायलेकीनं स्वतःला खोलीत कोंडलं; पतीला मात्र...
Andhra Pradesh Women Isolates: आरोग्य कर्मचारी महिलांना घेण्यासाठी आले असता त्यांना रोषाला सामोरे जावे लागले. महिलांनी खोलीचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. यानंतर महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी कशीतरी समजूत घालून दार उघडले.
Dec 21, 2022, 03:28 PM ISTCoronavirus: देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना अलर्ट नोटीस जारी
चीन-अमेरिकेत कोरोना वाढला, भारताला चिंता, केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी आरोग्यमंत्र्यांनी हायव्होल्टेज मिटिंग घेत अलर्ट नोटीस जारी केली आहे
Dec 21, 2022, 01:59 PM IST