covid 19 0

'...त्या लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज'; 24 तासात राज्यात कोरोनामुळे चौघे दगावल्यानंतर अजित पवारांचं विधान

Maharashtra Covid 19 Cases: देशाबरोबरच महाराष्ट्रातही करोना रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत असतानाच अजित पवारांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

Jun 14, 2025, 10:52 AM IST

सावधान! कोरोनाचा धोका वाढतोय; राज्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू तर 24 तासांत 86 नव्या रुग्णांची नोंद

Maharashtra Covid : राज्यात 24 तासांत 86 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक 26 रुग्ण वाढले आहेत. मंगळवारी 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 14वर पोहोचली आहे.

Jun 4, 2025, 10:22 AM IST
Satara Health Department Active for two found covid 19 positive PT1M
Maharashtra 84 New Covid 19  Patients Found In Last 24 Hours PT1M7S

मुंबईसह महाराष्ट्रातील कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ; पुन्हा एकदा कोरोनाची भीत

Covid-19 Updates: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात ८४ नवीन रुग्ण आढळले. महाराष्ट्र सरकारने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे, जरी लोकांना जास्त काळजी करू नये असे सांगण्यात आले आहे. मुंबई आणि ठाण्यात सर्वाधिक रुग्ण आहेत.

May 31, 2025, 08:16 AM IST
Coronaviru Update America 350 People Expiring Due To Covid 19 New Variant PT36S

अमेरिकेत कोरोनाचा थैमान! आठवड्याला 350 जणांचा होतोय मृत्यू

Coronaviru Update America 350 People Expiring Due To Covid 19 New Variant

May 29, 2025, 12:40 PM IST

कोरोनाच्या धोका वाढतोय! मुंबईत एकाचा मृत्यू; 24 तासांमधील नव्या रुग्णांची संख्या...

Covid Cases Increased : कोरोनाच्या रुग्णांमध्ये 24 तासात वाढ; मुंबईत एकाचा मृत्यू 

May 24, 2025, 01:28 PM IST
Mumbai Alert Rising Covid 19 One Casualty PT30S

Corona News : पुन्हा घ्यावा लागणार बूस्टर डोस? भारतासह 'या' 5 आशियाई देशांमध्ये कोरोना रुग्णांमुळे वाढली चिंता

Corona News : पाच वर्षांपूर्वी ज्या कोरोनानं जगाची चिंता वाढवली होती, तोच कोरोना आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत असून भारतातही चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

 

May 22, 2025, 01:32 PM IST
Corona tension in the world once again Corona patient count increases in Hong Kong Singapore PT1M32S

पुन्हा थैमान? चीनमध्ये सापडला कोरोनापेक्षाही डेंजर व्हायरस; कोणत्याही प्राण्यापासून होणार संसर्ग?

New Bat Coronavirus In China: 2020 साली जगभरामध्ये फैलाव झालेला आणि लाखो लोकांनी प्राण गमावलेल्या कोरोना विषाणूचं उगम स्थान हे चीन असल्याचं उघड झालेले असतानाच आता पुन्हा अशाच एका साथीची टांगती तलवार जगावर आहे.

Feb 22, 2025, 02:35 PM IST

कोवीड लसीमुळे अचानक होतोय तरुणांचा मृत्यू? सरकारने संसदेत स्पष्टच म्हटलं...

कोरोना व्हायरसच्या लसीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत कारण यानंतर तरुणांचा अचानक मृत्यू किंवा हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या आल्या आहेत.

Dec 11, 2024, 11:48 AM IST

Covid-19: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण; नवा व्हेरिएंटची एन्ट्री? घ्यावी लागणार वेगळी लस?

Covid-19: अहवालानुसार, राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून येताय. यावेळी त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ते स्वत: सेल्फ-आइसोलेशनमध्ये आहेत.

Jul 18, 2024, 04:00 PM IST