covid 19 0

कोरोना रिटर्न्स! कोविडमुळे 'या' राज्याने तातडीने दिले मास्क घालण्याचे आदेश

Covid-19 in India : कोरोना पुन्हा एकदा देशात डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच वाढत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्राच्या शेजारील राज्याने मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

Dec 18, 2023, 05:08 PM IST

Covid-19: सावधान! देशात कोरोनामुळे पुन्हा मृत्यूची नोंद; नव्या सब-व्हेरिएंटने वाढवली चिंता

Covid-19: JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये नोंदवण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. अशातच एका कोरोनाने ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमीने चिंता अधिक वाढली आहे.

Dec 17, 2023, 07:53 AM IST

चीनमध्ये कोरोनानंतर नव्या आजाराची दहशत; हजारो मुलं आजारी, भारतात किती आहेत रुग्ण?

China : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारखी बिकट आणि भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढंच नव्हे तर अगदी मुलं आजारी पडत असून श्वसनाच्या समस्या निर्माण झाल्या आहे. जाणून घ्या तज्ज्ञांचे मत.

Dec 3, 2023, 12:15 PM IST

कोरोनाची लस घेतलेल्यांना आकस्मिक मृत्यूचा धोका अधिक? केंद्र सरकारचा मोठा खुलासा

COVID 19 Vaccination Connection With Sudden Death Among Young: कोरोना लसीकरणानंतर तरुणांचा हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं असल्याची चर्चा असून यासंदर्भात आयसीएमआरने खुलासा केला आहे.

Nov 21, 2023, 12:59 PM IST

कोविड होऊन गेलेल्यांना दिवाळीदरम्यान श्वसन विकाराचा धोका दुप्पट; फटाक्यांपासून दूर राहा!

Nagpur Pollution : मुंबई पुणे प्रमाणेच नागपुरातही प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच दिवाळीनंतर अजून मोठ्या प्रमाणात श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होईल, अशी चिंता श्वसनरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Nov 9, 2023, 08:28 AM IST

मेंदूच्या जीवघेण्या आजाराची अमेरिकेत दहशत! कोरोनाच्या धक्कादायक Side Effect चा खुलासा

COVID-19 Connection To A Brain Disease: 'अमेरिकन जर्नल ऑफ केस' या नियतकालिकामध्ये या प्रकरणाचा सविस्तरपणे उल्लेख करण्यात आला असून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर 6 आठवड्यांनी मृत घोषित करण्यात आलेल्या व्यक्तीबरोबर नेमकं काय घडलं याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

Oct 2, 2023, 08:29 AM IST

'या' कारणांमुळे पावसाळ्यात काळीमिरी खाणे फायदेशीर...

Black Pepper Benefits: पावसाळ्यात आहारात समावेश करा काळी मिरी, मिळतील अगणित फायदे

Aug 17, 2023, 01:57 PM IST

जगाची चिंता वाढली! चीनला पुन्हा कोरोनाचा विळखा; मृतांच्या संख्येनं 3 महिन्यांचा विक्रम मोडला

China COVID-19 Death: अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी ज्या देशातून जगभरात या विषाणूचा फैलाव झाला त्या देशातील परिस्थिती पुन्हा चिंता वाढवू लागली आहे. यासंदर्भातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Jul 7, 2023, 08:51 AM IST

बीएमसी कोविड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मातोश्रीतून गैरव्यवहार...

Mumbai News : बीएमसी कोविड घोटाळ्यावरुन(BMC Covid Scam) राजकारण पेटलं आहे. उद्धव ठाकरेंनी इतर महापालिकेची चौकशी करा असा इशारा राज्य सरकारला दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या घरात हात टाकला आहे. 

Jul 2, 2023, 08:46 AM IST

चीनने बायोवेपन प्रमाणे केला कोरोना व्हायरसचा वापर; आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

वूहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस पसरण्याबाबत चीननं पारदर्शीपणे खुलासा करावा असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. कोरोनाचा प्रासार हा वूहानमधील प्रयोगशाळेतूनच झाल्याचे नवे पुरवे हाती लागल्याची महिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी दिली होती .

Jun 28, 2023, 06:08 PM IST

BMC Covid Scam : ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडावर

ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मृत कोविड रुग्णांच्या बॉडीबॅग जास्त किंमतीत खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, संजीव जयस्वालांनाही समन्स पाठवण्यात आलं आहे. 

Jun 23, 2023, 02:14 PM IST

कोरोनापेक्षाही जीवघेण्या महामारीसाठी तयार राहा; WHO चा गंभीर इशारा; प्रमुख म्हणाले "जगाने आता..."

WHO Warns Pandemic: कोरोनानंतर (Coronavirus) जग सावरलं असून पुन्हा एकदा सुरळीतपणे सर्व काही सुरु आहे. पण याचदरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) एक गंभीर इशारा दिला आहे. सोमवारी जागतिक आरोग्य परिषदेच्या (World Health Assembly) बैठकीत डॉ. टेड्रोस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी कोरोना महामारी (COVID-19 pandemic) अद्याप संपली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

 

May 24, 2023, 04:42 PM IST

Covid-19: कोरोना आता वैश्विक महामारी नाही; WHO ची मोठी घोषणा

WHO on Covid-19: जगाभरातील प्रत्येक व्यक्तीसाठी आनंदाची बातमी समोर आलीये. कोरोना आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आपात्कालीन परिस्थिती राहिलेली नसल्याचं WHO ने म्हटलं आहे.

May 5, 2023, 08:38 PM IST

Vitamin C Rich Foods : हे पदार्थ खा, कोरोनाची भीती राहणार नाही !

Vitamin C Rich Foods : देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने खबरदारी म्हणून पुन्हा कोरोना चाचणीवर भर दिला आहे. मात्र, जर तुम्ही व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती लवकर वाढेल, कोरोनाची भीती राहणार नाही. कोणते हे पदार्थ आहेत ते जाणून घ्या.

Apr 27, 2023, 02:14 PM IST
Corona Cases in India PT38S

Corona Cases in India । देशात 24 तासात 11 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाचे रुग्ण

Corona Cases in India । देशात 24 तासात 11 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाचे रुग्ण

Apr 14, 2023, 12:20 PM IST