केंद्र सरकारची मोठी भेट, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचार्यांची चिंता मिटणार
सरकारी कर्मचाऱ्यांची (Govt Employees) सर्वात मोठी चिंता असते ती निवृत्तीनंतर पेन्शन (Pension) मिळण्याची.
Jul 28, 2020, 09:17 AM ISTराज्यात प्रथमच नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक
राज्यात प्रथमच कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली आहे.
Jul 28, 2020, 07:55 AM ISTमुंबईत प्रयोगशाळा, संशोधन केंद्र उभारण्यासाठी केंद्राने मदत करावी - मुख्यमंत्री
मुंबईत अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.
Jul 28, 2020, 07:38 AM IST'मातोश्री'च्या दारी पुन्हा कोरोनाचा शिरकाव, रश्मी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकाला संसर्ग
कोविड-१९चा प्रादुर्भाव जरी मुंबई शहरात आटोक्यात येत असला तरी रुग्ण अद्याप सापडत आहेत. त्यामुळे चिंता कायम आहे.
Jul 25, 2020, 03:06 PM ISTराज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के, आतापर्यंत १.९४ लाख रुग्ण ठणठणीत
राज्यात कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढतच आहे. मुंबईत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले तरी ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई या मोठ्या शहरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढतच आहे.
Jul 24, 2020, 07:50 AM ISTकोरोना : अवाजवी बिलाला चाप, खासगी दवाखान्यांची बिले तपासण्यासाठी लेखापरीक्षक नेमण्याचे निर्देश
सामान्य नागरिक कोरोनाच्या आजाराने बेजार झाला आहे. त्यात खासगी दवाखान्यांकडून अवाजवी बिल आकारणी करण्यात येत असल्याने अनेक जण हैराण.
Jul 23, 2020, 09:54 AM ISTपुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन
पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. आता कोरोनाचा शिरकाव हा ग्रामीण भागात झाला आहे.
Jul 23, 2020, 09:37 AM ISTकोरोनावर उपचार : विविध पॅथींच्या तज्ज्ञांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा, हे दिलेत निर्देश
कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली.
Jul 23, 2020, 09:09 AM ISTकोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 'या' जिल्ह्यात एक महिना लॉकडाऊन
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. संसर्गाची साखळी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
Jul 22, 2020, 10:59 AM ISTग्रामपंचायतींना मुदतवाढ देता येत नाही - हसन मुश्रीफ
'कोरोना महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी गावातल्या योग्य व्यक्तिची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला.'
Jul 22, 2020, 10:28 AM ISTनालासोपारा येथे लोकल रोखली, गाडीत प्रवेश देण्याची मागणी
कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे सेवा बंद आहे.
Jul 22, 2020, 09:35 AM ISTह्रदयद्रावक घटना : कोरोनाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, आईला खांदा देणाऱ्या पाचही मुलांचा मृत्यू
कोरोनाव्हायरसने गंभीर रुप धारण केले आहे. कोरोना इन्फेक्शनची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या धनबाद जिल्ह्यातील एक कुटुंब संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे.
Jul 22, 2020, 08:53 AM ISTकोरोनाचे संकट : राज्यात १.९ कोटींपेक्षा जास्त शिवभोजन थाळ्यांचे वाटप
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
Jul 22, 2020, 08:07 AM IST'जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहील'
कोरोनाविरुद्धची लढाई सुरुच राहील.
Jul 22, 2020, 07:14 AM ISTदेशात कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत ४०,४२५ नवे रुग्ण
आता चिंतेत भर पडू लागली आहे
Jul 20, 2020, 10:24 AM IST