cricket bookey case

परमबीर सिंगांच्या अडचणी वाढल्या, क्रिकेट बुकीकडून परमबीर सिंगंवर 3.45 कोटी वसूलीचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे चौकशीचे पत्र

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आता क्रिकेटच्या बुकीकडून पैसे वसूल करण्याचा आरोप लावला गेला आहे. 

May 3, 2021, 10:15 PM IST