cricket news

IPL 2024 : हुश्श्श.. अखेर धोनीच्या नव्या भूमिकेचा खुलासा झाला; चाहत्यांनी सोडला सुटकेचा श्वास

आयपीएल 2024 सूरू होण्याआधी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सोशल मिडियावर नुकताच एक पोस्ट शेअर केलेली आहे. या पोस्टमध्ये धोनीचे नवे लूक पाहून अनेक क्रिकेटप्रेमींना आर्श्चयाचा धक्का बसला आहे. 

Mar 6, 2024, 06:29 PM IST

टीम इंडियाला 'जोर का झटका', पाचव्या टेस्टपूर्वी 'या' स्पिनरने घेतली तडकाफडकी निवृत्ती

Shahbaz Nadeem retirement : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाचव्या टेस्टपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या एका गोलंदाजाने निवृत्ती घेतली आहे.

Mar 5, 2024, 07:47 PM IST

MS Dhoni : 'नवी भूमिका...', चेन्नईचा थाला कॅप्टन्सी सोडणार? फेसबूक पोस्टने उडाली खळबळ

MS Dhoni Annoucement : मी नव्या सीझनची आणि नव्या 'भूमिका'ची वाट पाहू शकत नाही, अशी पोस्ट महेंद्रसिंग धोनीने (Mahendra singh dhoni) केली आहे. धोनी लवकरच मोठी घोषणा करू शकतो.

Mar 4, 2024, 08:09 PM IST

Hardik Pandya: रिश्ते में तो हम तुम्हारे कॅप्टन....; हार्दिकने रोहितवर साधला निशाणा

Hardik Pandya: कोणीतरी टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर टीका करतायत. येत्या सिझनमध्ये कर्णधार हार्दिक पांड्यालाही ( Hardik Pandya ) तसा पाठिंबा मिळत नाहीये. अशाच परिस्थितीत हार्दिक पंड्याचा एक डायलॉग 'रिश्ते में तो हम तुम्हारे कप्तान लगते हैं' हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

Mar 4, 2024, 05:24 PM IST

IPL 2024: आयपीएलपूर्वी MS Dhoni चं टेन्शन वाढलं; दुखापतीमुळे हा खेळाडू होणार बाहेर

IPL 2024: पहिला सामना सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच चेन्नईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. 

Mar 4, 2024, 03:48 PM IST

लॉर्ड ठाकूर ठरला मुंबईसाठी संकटमोचक; रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये ठोकलं खणखणीत शतक

Ranji Trophy 2024 : मुंबईविरूद्ध तामिळनाडू यांच्यात रणजी ट्रॉफी सेमीफायनल मॅच खेळला जात आहे. या मॅचमध्ये शार्दुल ठाकूर याने मूंबईच्या संघाला कठीण परिस्थितीतून सावरून 89 चेंडूत तडाखेदार शतक ठोकलं आहे.  

 

Mar 3, 2024, 05:37 PM IST

मला फरक पडत नाही...; संतापून हार्दिक पंड्याचं ट्रोलर्सना उत्तर

Hardik Pandya on Social media Trolling​: गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे तो मैदानापासून दूर होता. आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पूर्णपणे झाला असून सध्या तो त्याच्या एका वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे. 

Mar 1, 2024, 08:54 AM IST

IPL 2024 : कृणाल पांड्या नाही तर 'हा' धाकड खेळाडू असणार LSG चा नवा उपकर्णधार

Nicholas Pooran : लखऊ सुपर जायंट्सने  (LSG) आयपीएल 2024 च्या मोसमासाठी आपल्या नव्या उपकर्णधाराचे नाव जाहीर केलेले आहे. मागील वर्षी आयपीएल 2023 मध्ये केएल राहूल अर्ध्या सीझनमध्येच दुर्देवाने जखमी झाला होता. आता लखनऊ संघाने प्लॅन बी तयार ठेवलाय.

Feb 29, 2024, 04:49 PM IST

महेंद्रसिंग धोनीच्या पहिल्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर होतंय व्हायरल, तुम्ही पाहिलंत का?

MS Dhoni Appointment Letter: टीम इंडियामधून खेळण्यापूर्वी महेंद्र सिंग धोनी भारतीय रेल्वेमध्ये नोकरीला होता. 

Feb 26, 2024, 03:05 PM IST

क्रिकेटच्या देवाला पाहून रडू लागला दिव्यांग क्रिकेटर, सचिनने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

क्रिकेटचा देव समजला जाणारा टिम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर सध्या काश्मीर दौऱ्यावर आहे. मास्टर ब्लास्टर येथे स्थानिक लोकांसोबत क्रिकेट खेळताना दिसला होता. काश्मीरचे फोटो, व्हिडीओ शेअर करतोय. त्यात त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. असं काय आहे या व्हिडीओत? जाणून घेऊया. 

Feb 24, 2024, 02:03 PM IST

IND vs ENG: 'वडील जिवंत असताना मी काहीच करु शकलो नाही,' आकाश दीपला 'या' एकाच गोष्टीची खंत

IND vs ENG: भारतीय गोलंदाज आकाश दीपने (Akash Deep) आपला प्रवास उलगडताना त्याची तुलना गावातील खराब रस्त्याशी केली आहे. 

 

Feb 24, 2024, 12:59 PM IST

India vs England: 'मला काय दाखवतोयस,' रोहित शर्मा कॅमेरामनवर संतापला, पाहा VIDEO

India vs England Test: भारत आणि इंग्लंडदरम्यान चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. रांचीमध्ये हा सामना खेळला जात असून, पहिल्या दिवशी इंग्लंड संघाने 7 गडी गमावत 302 धावा केल्या आहेत. 

 

Feb 23, 2024, 06:16 PM IST

शुक्रवारपासून रंगणार WPL 2024 चा थरार; पाहा कसं आहे शेड्यूल, सामन्यांची वेळ! जाणून घ्या एका क्लिकवर

WPL 2024 Details: महिला प्रिमीयर लीगचा (डब्ल्यूपीएल) ताफा या वर्षी बंगळुरू आणि दिल्ली येणार आहे. मागच्यावर्षी प्रमाणे यावर्षी पण डब्ल्यूपीएलमध्ये एकूण 22 मॅचेस खेळले जाणार आहेत.

Feb 22, 2024, 02:50 PM IST

BPL 2024 : डोक्याचा चेंडू लागल्याने मुस्तफिजूर रहमान रक्तबंबाळ, तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवलं, पाहा धक्कादायक Video

Mustafizur Rahman Video :  बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये सराव करत असताना चेंडू डोक्याला लागल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Feb 18, 2024, 04:23 PM IST

Rohit Sharma: जड्डू असं समज की...; लाईव्ह सामन्यात रोहित शर्माचा जडेजाला भलताच सल्ला

Rohit Sharma: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने एका ओव्हरमध्ये दोन नो बॉल टाकले. ज्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने मजेशीर प्रतिक्रिया दिली. 

Feb 17, 2024, 10:47 AM IST