MI vs PBKS: सूर्याचं तेज पडलं फीकं; शेवटच्या ओव्हरमध्ये अर्शदीपने मुंबईच्या हातून हिरावला सामना
पंजाब किंग्स (Punjab kings) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर (MI vs PBKS) रंगला होता. या सामन्यात मुंबईला होम ग्राऊंडवरच पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय.
Apr 22, 2023, 11:35 PM ISTधक्कादायक ! क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू
Pune News : हडपसर भागात एक दुर्दैवी घटना घडली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे वेदांत धामणगावकर हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. त्यावेळी अचानक त्याला छातीत दुखू लागले. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र..
Apr 22, 2023, 09:48 AM IST10 Heaviest IPL Cricketers: आयपीएल गाजवलेले 10 वजनदार खेळाडू... पाहा यादी
10 Heaviest IPL Cricketers: आयपीएल गाजवलेले 10 वजनदार खेळाडू... पाहा यादी
Apr 20, 2023, 07:15 PM ISTSame Sex Marriage :'या' लेस्बियन क्रिकेटरने केलं लग्न, शेअर केले रोमँटिक फोटोज
Lesbian Marriage : समलिंगी विवाहाला (Same Sex Marriage) कायदेशीर मान्यता देण्याबाबत सर्वोच्च सुनावणी सुरु आहे. तरदुसरीकडे एका प्रसिद्ध लेस्बियन क्रिकेटरने आपल्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं आहे. इन्स्टाग्रामवर त्यांनी रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
Apr 20, 2023, 01:23 PM IST
वडिलांमागोमाग मुलं गाजवतायेत मैदान, पाहा क्रिकेट विश्वातील बाप-लेकांच्या जोड्या
क्रिकेट विश्वात वडिलांच्या पावलावर मुलाचे पाऊल पडताना दिसत आहे. त्यांची मुलं मैदान गाजवत आहेत.
Apr 20, 2023, 12:58 PM ISTSRH vs MI: बाबांनी कोणता सल्ला दिला? सचिनवर बोलताना अर्जुन तेंडुलकर म्हणतो...
SRH vs MI Highlights: सामना जिंकल्यानंतर अर्जुनला सचिन तेंडूलकरवर (Sachin Tendulka) प्रश्न विचारण्यात आला. आम्ही खेळाआधी डावपेचांवर चर्चा करतो आणि ते मला प्रत्येक खेळाचा सराव करण्यास सांगतो, असं अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) डॅड सचिनवर बोलताना म्हणाला आहे.
Apr 19, 2023, 12:52 AM ISTIPL 2023 : आयपीएलदरम्यान मोठी बातमी, वेळापत्रकात बदल करण्याचा बीसीसीआयचा निर्णय
IPL 2023: आयपीएल स्पर्धेला सुरुवात होऊ आता जवळपास 18 दिवस झाले आहेत. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. एका सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
Apr 17, 2023, 10:16 PM ISTArjun Tendulkar: सचिनचं टेन्शन मिटलं; डेब्यूनंतर Sunil Gavaskar यांनी दाखवला यशाचा 'गोल्डन मार्ग'
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mi vs kkr) यांच्यात सामन्यात अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याला संधी देण्यात आली आहे. अर्जुनने कोलकाताविरुद्ध डेब्यू (Arjun Tendulkar Makes Debut) केला. त्यावर आता सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Apr 17, 2023, 08:40 PM ISTIPL 2023 : पाच असे 'इम्पॅक्ट प्लेयर' जे खरंच मैदान मारलंय, कॅप्टनही हॅप्पी!
यंदाच्या आयपीएल हंगामात रंगतदार सामने सुरू असल्याचं पहायला मिळतंय. आयपीएलमध्ये एकूण दहा संघ खेळत आहेत. संघ मैदानात 11 खेळाडू घेऊन उतरेल. त्याचबरोबर 4 सब्स्टिट्युट खेळाडूंची नावं नाणेफेकीवेळी (Impact Players Rules) सांगावी लागतात. इम्पॅक्ट प्लेयर या चार जणांमधून एक इम्पॅक्ट प्लेयर निवडावा लागतो. आजपर्यंतच्या सामन्यातील पाच इम्पॅक्ट प्लेयर कोणते? पाहा...
Apr 17, 2023, 03:51 PM ISTSachin On Arjun Tendulkar: शेवटी बापाचं काळीज! लेकाच्या डेब्यूनंतर क्रिकेटचा देव भावूक, म्हणाला 'मला तुझा...'
Sachin Tendulkar On Arjun Tendulkar: तुम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि मला खात्री आहे की तु हे काम कायम करत राहशील. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. ऑल द बेस्ट, असं म्हणत सचिनने अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याचं कौतूक केलं.
Apr 16, 2023, 10:48 PM ISTLSG vs PBKS : सामना सुरु होण्यापूर्वी अचानक Punjab Kings ने बदलला कर्णधार; सॅम करनकडे कर्णधारपदाची धुरा
पंजाब किंग्सने टॉस सुरु होण्यापूर्वी काही वेळ अगोदरच कर्णधार बदलला आहे. पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा शिखर धवनकडे होती.
Apr 15, 2023, 07:16 PM ISTJasprit Bumrah : जसप्रीत बुमराह World Cup 2023 खेळणार ? BCCI ने स्पष्टच उत्तर दिलं!
BCCI On Jasprit Bumrah: बीसीसीआयने बर्याच दिवसांपासून दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत (Jasprit Bumrah Injury Update) मोठी अपडेट दिला आहे. जसप्रीत बुमराह आगामी एकदिवसीय विश्वचषक 2023 पूर्वी...
Apr 15, 2023, 03:50 PM ISTKKR vs SRH: हैदराबादचा कोलकातावर दणक्यात विजय, हॅरीसमोर कॅप्टन राणाची झुंझार खेळी व्यर्थ!
Kolkata Knight Riders VS Sunrisers Hyderabad : आयपीएल 2023 मधील 19 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने कोलकाताचा 23 धावांनी पराभव केला आहे.
Apr 14, 2023, 11:16 PM ISTHardik Pandya: हार्दिक पांड्याने केलं IPL च्या आचारसंहितेचं उल्लंघन, लगावला 'इतक्या' लाखांचा दंड!
Hardik Pandya fined for slow over rate: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हार्दिक पांड्यावर स्लो ओव्हर रेटचा आरोप ठेवण्यात आला आहे. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) या आरोपामुळे 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Apr 14, 2023, 03:52 PM ISTPBKS vs GT : ऑल इज 'गिल'; गुजरात टायटन्सचा पंजाबमध्येच बल्ले बल्ले!
आज गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना रंगला होता. गुजरात टायटन्सने पंजाबचा 6 विकेट्सने त्यांच्याच घरात पराभव केला आहे.
Apr 13, 2023, 11:26 PM IST